सु.त्रिं.तासकर लघुउद्योजक पुरस्कार


वर्षनावकंपनीविषय
२०१८श्री. हृषिकेश बदामीकररिचवूड (सोलापूर)परिणामकारक प्लायवूड
२०१७श्री. गोविंद दुसाद आणि निर्मलकुमार खंडेलवालसुधा व्हेंटिलेटिंग सिस्टिम प्रा. लि. (अहमद नगर)वायुविजक आणि प्रकाशाची उपकरणे
२०१६श्री. संजीव तुंगटकरसेराफ्लक्स इंडिया प्रा. लि. (कोल्हापूर)सिरॅमिकचे भाग बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान
२०१५श्री. लक्ष्मण जाधवजेसन पॉलिमर प्रा. लि. (वसई)सिलिकॉन रबर कोटिंग तंत्रज्ञान
२०१४श्री. द्वारकानाथ प्रभू व सुजीत कोचरेकररिस्पोझ वेस्ट मॅनेजमेंट अँड रिसर्च प्रा. लि. (डोंबिवली)इ-कचरा व्यवस्थापन यंत्र
२०१३श्री. प्रमोद शिंदेप्रमोद एंटरप्राइझेस् (ठाणे)इ-प्रशाला
२०१२श्री. मनोज जोशीज्योटो ॲब्रेसिव्ह प्रा.लि. (नाशिक)ॲब्रेसिव्ह स्टोनमधील संशोधन