प्रकाशने (छापील)


मराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. तसेच परिषदेचा इतर संस्थांच्या पुस्तकांच्या प्रकाशनातही सहभाग असतो. परिषदेने प्रकाशित केलेल्या व प्रकाशनात सहभाग असलेल्या पुस्तकांची यादी खाली दिली आहे. ही सर्व पुस्तके परिषदेच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  त्यांची यादी खाली दिली अाहे. या किमतींत टपालखर्चाचा समावेश नाही.


कोश (मराठी)

विज्ञान संकल्पना कोश  संपादकः प्रा.रा.वि.सोवनी
(राज्य मराठी विकास संस्थेबरोबरचे सहप्रकाशन)
रू. २५०/-
विज्ञान तंत्रज्ञान कोश संपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.बाळ फोंडके
(महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाबरोबरचे सहप्रकाशन)
रू. ३८५/-
(सध्या उपलब्ध नाही.)
मराठीतील विज्ञानविषयक लेखन (1830 -1950): खंड पहिला आणि दुसरासंपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.विवेक पाटकर
(विज्ञान प्रसार या संस्थेबरोबरचे सहप्रकाशन)
रू. ४००/- (प्रत्येक खंडाचे)
शिल्पकार चरित्रकोश: विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण खंडसंपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.बाळ फोंडकेरू. ९००/- (सवलतीचा दर रू. ७००/-)
(सध्या उपलब्ध नाही.)

पुस्तके (मराठी)

बाळाविषयी सर्व काहीलेखकः डॉ.यतीश अगरवाल आणि डॉ. रेखा अगरवाल, अनुवादः डॉ.मंदाकिनी पुरंदरे रू. १५०/-
पाणी-प्रश्न आणि लोकांनी करावयाचे उपाय         संपादकः श्री.अ.पां.देशपांडेरू. १००/-
प्रयोगातून सिद्धांताकडेलेखकः डॉ.अजय महाजनरू. १००/-
शहरी शेती कशी करावी?लेखकः श्री.दिलीप हेर्लेकररू. ६०/-
हवा प्रदूषणलेखिकाः श्रीम.मृणालिनी साठेरू. ५०/-
बाल वैज्ञानिकांकरिता प्रयोग संच-रू. ४५/-
माझी प्रयोगशाळालेखिकाः श्रीम.चारूशिला जुईकर आणि श्रीम.शुभदा वक्टेरू. ४०/-
दृष्टीआडची सृष्टी         लेखकः डॉ.सिद्धिविनायक बर्वेरू. ४०/-
सूर्यचूल आणि सौरबंबलेखकः श्री.अभय यावलकररू. ४०/-
१०विविधता – जीवनाची कोनशिलालेखकः डॉ.माधव गाडगीळ, अनुवादः प्रा.रा.वि.सोवनी रू. ३५/-
११दमाअनुवादः प्रा.पद्मजा दामलेरू. ३५/-
१२उत्क्रांती - जीवनाची कथा    लेखिकाः डॉ.रेनी बोर्जेस, अनुवादः प्रा.रा.वि.सोवनी रू. ३५/-
१३आपले डोळेलेखिकाः डॉ.माधवी जेस्तेरू. २५/-
१४ध्वनिप्रदूषण आणि आपणसंकलनः डॉ.वि.म.वैद्यरू. २५/-
१५वयात येताना
(मुलांसाठी प्रश्नोत्तरी)
लेखकः डॉ.विठ्ठल प्रभूरू. २५/-
१६खेळातून विज्ञानलेखिकाः श्रीम.संध्या पाटील-ठाकूररू. २५/-
१७स्त्री शरीर विज्ञान प्रश्नोत्तरीतज्ज्ञः डॉ.अश्विनी भालेराव-गांधीरू. २५/-
१८विज्ञान जिज्ञासा (प्राणीशास्त्र)लेखकः प्रा.एस.एस.कित्तदरू. २०/-
१९पोस्टकार्डातून विज्ञान (खगोलशास्त्र)तज्ज्ञः डॉ.जयंत नारळीकररू. २०/-
२०निरंतर विज्ञान शिक्षण कक्ष         -रू. २०/-
२१चला प्रयोग करू या    लेखकः श्री.ललित किशोर आणि श्री.अन्वर जाफरी, अनुवादः श्रीम.सुचेता भिडे रू. २०/-
२२टाकाऊ वस्तूंतून पंप    लेखकः श्री.सुरेश वैद्यराजन, श्री.अरविंद गुप्ता, अनुवादः श्रीम.चारूशिला जुईकर रू. २०/-

पुस्तके (इंग्रजी)

1How to do City FarmingTranslated by: Dr.Vani KulhalliRs. 70/-
2My Laboratory
Written by: Smt. Charushila Juikar and Smt.Shubhada VakteRs. 50/-
3Set of Experiments for Children-Rs. 45/-
4Invisible WorldWritten by: Dr.Siddhivinayak BarveRs. 40/-
5ChandrayaanExpert: Dr.Madhavan NairRs. 30/-
6Our Society and Noise PollutionCompiled by: Dr.V.M.VaidyaRs. 25/-
7Adolescence (Boys)Written by: Dr.Viththal PrabhuRs. 25/-
8Our EyesWritten by: Dr.Madhavi JesteRs. 25/-
9Science of the Female Body         Expert: Dr.Ashwini Bhalerao-GandhiRs. 25/-
10Science Through Post-Cards (Astronomy)      Expert: Dr.Jayant NaralikarRs. 25/-
11Science Quest (Zoology)         Written by: Prof. S.S.KittadRs. 20/-

पुस्तके (हिंदी)

शहरी खेती कैसे करे?अनुवादः डॉ. नीलिमा कुलकर्णीरू. ८०/-

नियतकालिके (मराठी)

मराठी विज्ञान परिषद पत्रिका
(विज्ञान मासिक)‌
वार्षिक वर्गणीः रु. ३५०/- (टपालखर्चासह)
त्रैवार्षिक वर्गणीः रु. १,०००/- (टपालखर्चासह)
किरकोळ अंकः रु. ३०/-,
दिवाळी अंक रु. १५०/-