मराठी विज्ञान परिषद पत्रिका


मराठीतून विज्ञान-तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम परिषद आपल्या मुखपत्राद्वारे 1967 सालापासून करत आहे. ‘मराठी विज्ञान परिषद वार्तापत्र’ या नावाने जानेवारी 1967 ते मार्च 1968 या काळात सुरु असलेले हे मासिक एप्रिल 1968 पासून ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या नावाने प्रसिद्ध होऊ लागले. सध्या वर्षभरात ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’चे 11 मासिक अंक आणि सुमारे 150 ते 175 पानांचा दिवाळी अंक असे 12 अंक वर्गणीदारांना पाठवले जातात. दरमहा ताज्या विषयावर मुखपृष्ठ कथा तसेच इतर विषयावर लेख यामध्ये समाविष्ट असतात. गंमत जंमत हे चार पानी खास मुख्यतः विद्यार्थ्यांकरिताचे सदरही दर महिन्याला असते. याखेरीज पुस्तक परीक्षणे, विज्ञान कथा, यांचाही अंतर्भाव केला जातो. पत्रिकेच्या वर्गणीचा तपशील सभासदत्वाच्या पानावर पाहावा. 

सभासदत्व

(परिषदेचे आजीव सभासद व्हा... पत्रिकेचा ताजा अंक मिळवा...! पत्रिकेचे वर्गणीदार व्हा... पत्रिकेचा ताजा अंक मिळवा...!)


लेखांची सूची


पत्रिकेचे अंक

 

जानेवारी 2018

फेब्रुवारी 2018

मार्च 2018

एप्रिल 2018

मे 2018

जून 2018

 

जुलै 2018

 

ऑगस्ट 2018

 

सप्टेंबर 2018