इ-प्रकाशने


मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञानप्रसाराच्या उद्देशाने वाच्य तसेच श्राव्य इ-पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. ही इ-पुस्तके विज्ञानप्रेमींना या संकेतस्थळावर निःशुल्क वाचता वा ऐकता येतील. तसेच ती डाऊनलोडही करता येतील. 


छापील पुस्तके

आरोग्य आणि जीवनशैली
(डॉ. राजेंद्र आगरकर)

हवा आणि हवामान
(हेमंत लागवणकर)

 

गणिताशी गट्टी
(प्रा. माणिक टेंबे)

अनंत अमुची ध्येयासक्ती!
(कॅ. सुनील सुळे)

वस्त्रोद्योग
(दिलीप हेर्लेकर)

मराठी विज्ञान परिषद - नाबाद ५१
(अ.पां.देशपांडे)

विज्ञानप्रसाराच्या ‘अनंत’ धारा
(संपा. डॉ.विवेक पाटकर)

कहाणी मरुभूमीची...
(प्रा. उल्हास राणे)

कथा डायनोसॉरची
(डॉ. ओमप्रकाश राठौर)


बोलकी पुस्तके

हवा आणि हवामान
(हेमंत लागवणकर)

कहाणी मरुभूमीची...
(प्रा. उल्हास राणे)