अक्षर विज्ञान (ग्रंथ / शोधनिबंध / लेख)


विज्ञानाच्या इतिहासात काही ग्रंथ, शोधनिबंध आणि लेख हे अजरामर ठरतात. असे वैशिष्ट्यपूर्ण अक्षर साहित्य या संकेतपृष्ठावर उपलब्ध करून दिले जात आहे.
(अर्थात ज्या साहित्याच्या मालकीहक्काबद्दल वाद उद्भवणार नाही, असेच साहित्य येथे उपलब्ध करून दिले जाईल)

पुस्तकाचे नावलेखकप्रकाशन वर्षस्रोतग्रंथ/लेख
एलिमेंट्स ऑफ जिऑमेट्रीयुक्लिडमूळ - इ.स.पू. ३००
अनुवाद - २००७
टेक्सास विद्यापीठ, अमेरिका
ऑन दि रिव्होल्यूशन्सनिकोलास कोपर्निकसमूळ - १५४३
अनुवाद - १९७८
रीड महाविद्यालय, अमेरिका
डायलॉग्ज कन्सर्निग टू न्यू सायन्सेसगॅलिलिओ गॅलिलीमूळ - १६३८
अनुवाद - १९१४
ॲडलेड विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया
प्रिसिंपिआ (दी मॅथेमॅटिकल प्रिंसिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी) - तिसरी आवृत्तीआयझॅक न्यूटनमूळ - १७२६
अनुवाद - १८४६
ॲडलेड विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया
मायक्रोग्राफिया रॉबर्ट हूक१६६५ॲडलेड विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया
ए फिलॉसॉफिकल एस्से ऑन प्रोबॉबिलिटिजपियरे-सामॉन लाप्लासमूळ - १८१४
अनुवाद - १९०२
Internet Archive - archive.org
एक्सपेरिमेंटस् टू डिटरमाइन दी डेन्सिटी ऑफ दी अर्थ हेन्री कॅव्हेंडिश१७९८Royal Society of London - Jstor
ओरिजिन ऑफ स्पिसीज्चार्ल्स डार्विन१८५९ॲडलेड विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया
दी ओरायन ऑर रिसर्चेस इन्टू दी अँटिक्विटी ऑफ दी वेदाजबाळ गंगाधर टिळक१८९३Internet Archive - archive.org
रिलेटिव्हिटी : दी स्पेशल अँड जनरल थिअरीअल्बर्ट आइन्स्टाइनमूळः १९१६
अनुवादः १९२०
Project Gutenberg
दी सर्च ऑफ दी नाइन्थ प्लॅनेट प्लूटोक्लाइड टॉम्बॉ१९४६अस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ दी पॅसिफिक - नासा