हरिभाऊ मोटे विज्ञान पारितोषिक


वर्षप्रकारविजेत्याचे नावपुस्तक / साधन
२०१३बालविज्ञान वाङ्मयश्री. पांडुरंग गायकर (मुंबई)प्रकाशपेटी
२०१३बालविज्ञान वाङ्मयश्री. संदीप कदम (ठाणे)खेळातून आवर्तसारणी
२०१२बालविज्ञान वाङ्मयडॉ. निवास पाटील ( नाशिक)महास्फोटातील विश्व 
२०११विज्ञान शिक्षण साधनश्री. दीपक उमरतकर (यवतमाळ)सुलभ विज्ञान-गणित पेटी
२०११विज्ञान शिक्षण साधनश्रीमती नयना थोरात (मुंबई)अणुसंरचना, रासायनिक बंध व रासायनिक समीकरणे
२०१०बालविज्ञान वाङ्मयश्री. आनंद घैसास (मुंबई)आपली सूर्यमाला
२००९विज्ञान शिक्षण साधनश्री. ए.के.भोजने (वसई)कोनाचे त्रिभाजन करणारे उपकरण
२००८बालविज्ञान वाङ्मयश्रीमती मृणाल जाधव (मुंबई)निसर्गाशी जडले नाते
२००७विज्ञान शिक्षण साधनश्रीमती वैजयंती सरोदे (ठाणे)फनी कॅट (बहूउद्देशीय साधन)
२००७विज्ञान शिक्षण साधनशासकीय तांत्रिक विद्यालय (अहमदनगर)विद्युतशक्तीचे विविध परिणाम आणि सर्किटचे प्रकार
२००६बालविज्ञान वाङ्मयश्री. निलीमकुमार खैरे (पुणे)चंदुकाका
२००५विज्ञान शिक्षण साधनश्री. पी.जी.भामोदे (जळगाव)बहुद्देशीय इंजीन
२००४बालविज्ञान वाङ्मयश्रीमती दीपा जोशी (नांदेड)या जनुकांमध्ये दडलंय काय?
२००३विज्ञान शिक्षण साधनश्री. अमित मोरारका (पुणे)वायू विसर्जन दर्शक उपकरण
२००२बालविज्ञान वाङ्मयडॉ. क.कृ.क्षीरसागर (पुणे)विज्ञान भारतीमाला
२००१विज्ञान शिक्षण साधनश्री. ए.डी.मजगे (रत्नागिरी)बहुउद्देशीय घड्याळ
२०००बालविज्ञान वाङ्मयश्री. माधव खरे (पुणे)हे विमान उडते अधांतरी
१९९९विज्ञान शिक्षण साधनश्रीमती सुहासिनी पवार (नवी मुंबई)त्रिकोणमितीय गुणोत्तरांचे अध्ययन
१९९९विज्ञान शिक्षण साधनप्रा. भगवान चक्रदेव (अंबरनाथ)टायरोस्कोप
१९९८बालविज्ञान वाङ्मयश्रीमती चित्रा बेडेकर (पुणे)स्फोटकांचे अंतरंग
१९९७बालविज्ञान वाङ्मयडॉ. मोहन देशपांडे व इतर (पुणे)जाऊ आरोग्याच्या गावा
१९९७बालविज्ञान वाङ्मयडॉ. अनिल मोकाशी (बारामती)बालआरोग्य प्रमाणपत्र
१९९६बालविज्ञान वाङ्मयश्री. रमेश महाले (नाशिक)पक्षांची दुनिया
१९९४बालविज्ञान वाङ्मयश्री. व.पां.नेनेढगांचे विज्ञान
१९९२बालविज्ञान वाङ्मयश्रीमती मेघश्री दळवी आणि श्रीमती मिथिला दळवी (मुंबई)यंत्रांच्या विश्वात
१९९१विज्ञान शिक्षण साधनश्री. बी.बी.जाधव (मुंबई)जादूची प्रकाशपेटी
१९९१विज्ञान शिक्षण साधनश्री. प्रमोद राऊत (मुंबई)विज्ञान प्रयोगशाळा पेटी
१९९०बालविज्ञान वाङ्मयश्री. सुरेश परांजपे (मुंबई)असे आपले शरीर
१९९०विज्ञान शिक्षण साधनश्रीमती मीना पेठे (मुंबई)मेंदूची प्रतिकृती
१९८८बालविज्ञान वाङ्मयडॉ. र.गो.लागू व श्री. श्याम तारे (मुंबई)गणिताच्या गुजगोष्टी
१९८७विज्ञान शिक्षण साधनश्री. अरविंद गुप्ता (दिल्ली)काड्यापेटीच्या काड्यांपासू तयार केलेले साधन
१९८६बालविज्ञान वाङ्मयडॉ. र.गो.लागू व श्री. सि.व.म्हेत्रे (मुंबई)अभिनव प्रयोग