विज्ञान संशोधन पुरस्कार विजेते

(Winners of Science Research Contest)


वर्षविजेतेसंशोधन प्रकल्पResearch Project 
२०१९मुग्धा पोखरणकर आणि मुक्ताई देसाई (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)मधुमेह, पंडुरोग आणि उच्च रक्तदाब, या व्याधींच्या निदानासाठी गणिती प्रारूपA Mathematical Model for the Diagnosis of Diabetes, Anaemia and Hypertension by using Fuzzy Matricesसंशोधन अहवाल
२०१९राकिब मेमन (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)गायी-गुरांच्या रक्तद्रवातील कॅल्शियमचे प्रमाण शोधणारा चाचणी संचPoint of Care Visual Serum Calcium Detection Test Kit for Livestockसंशोधन अहवाल
२०१९मुनीब नेरेकर आणि निधी गोविंदवार (बी.के.बिर्ला महाविद्यालय, कल्याण)विविध नैसर्गिक स्रोतांपासून व कचऱ्यापासून तयार केलेल्या निर्जंतुककांची चाचणीPhytochemical and Antibacterial Evaluation of Formulated Hand Sanitizer from Different Natural Sources and Waste Materialsसंशोधन अहवाल
२०१८आयुष अग्रवाल आणि गौरव धांडे (डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग, पुणे)शेगडीतील वाया जाणाऱ्या उष्णतेपासून विजेची निर्मितीElectricity generating device from waste heat of gas stoves and chulhas using thermoelectric effect (Thermen)संशोधन अहवाल
२०१८मनाली नेमन आणि हिमाद्री काले (बांदोडकर महाविद्यालय, ठाणे)वर्मिवॉशमधील, वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारे जीवाणू वेगळे करण्याच्या पद्धतीचा वापरCULTUROMICS based approach for isolation of novel PGPRs from Vermiwashसंशोधन अहवाल
२०१८स्नेहल पूजारी आणि लतिका आंचन (बांदोडकर महाविद्यालय, ठाणे)इलेक्ट्रोफोरेसिसच्या तंत्राने वेगळे केलेल्या प्रथिनांच्या अभिरंजनाची नवी पद्धतNovel and eco-friendly staining method for proteins separated by polyacrylamide gel electrophoresisसंशोधन अहवाल
२०१७निनाद पायघण, अर्जुन शिंदे आणि निशान्त डोंगरे (श्री रामदेवबाबा महाविद्यालय, नागपूर)अँड्रॉइड प्रणालीद्वारे नियंत्रित करता येणारे स्वच्छता यंत्रANDROID Controlled PRO-CLEANOसंशोधन अहवाल
२०१७तृप्ती जोशी आणि ओंकार पेंढारकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्‍नागिरी)साबुदाणा आणि राखेपासून तयार केलेले, पॉलिथिनला पर्याय ठरणारे जैविक-प्लास्टिकBioplastic using sabudana and fly ash: An alternative to polythene bagsसंशोधन अहवाल
२०१७श्वेता साबू आणि कीथ डी’सोझा (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)गायी-गुरांतील फॉस्फोरसचे प्रमाण शोधणारा, सहज वापरता येणारा चाचणी संचPoint of Care Animal Side Simple Phosphorous Detection Test Kit in Cattleसंशोधन अहवाल
२०१६इशा लांजवळ, रीना टिल्लू आणि तृप्ती माळकर (सेंट झेवियर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई)हृदयातून येणाऱ्या विविध आवाजांची नोंद करणारे साधनPortable Electronic Stethoscope with Phonocardiogramसंशोधन अहवाल
२०१६अजित पवार (स्कूल ऑफ नॅनोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर)साखरेच्या कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने नैसर्गिक सूर्यप्रकाशाद्वारे विघटनPhotocatalytic Degradation of Sugarcane Factory Wastewater using Photocatalyst under Natural Sunlight Illuminationसंशोधन अहवाल
२०१६तेजस सूर्यवंशी, विनिता नायर, प्रतिमा पटेल (बिर्ला महाविद्यालय, कल्याण)शेंगदाण्यांच्या टरफलांतून सेल्यूलोज निष्कर्षण आणि जैविक इंधनाची निर्मितीCellulose Extraction and Biofuel Production from Groundnut Wasteसंशोधन अहवाल
२०१५हर्षिता मंत्री आणि सुप्रिया हेवाळे (खालसा महाविद्यालय, मुंबई)यीस्ट या जीवाणूंतील मॅनन या पिष्टमय पदार्थाचा अभ्यासStudy of Mannan from food yeastसंशोधन अहवाल
२०१५कल्पेश जाधव आणि प्रथमेश गिरकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)विविध झाडांपासून उत्सर्जित केल्या गेलेल्या जैवरसायनांचा मुगाच्या वाढीवर होणारा परिणामAllelopathic effect of leaf extract of different trees on Vigna radiata L.संशोधन अहवाल
२०१५मोहित राठोड आणि हार्दिक मकवाना (भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, मुंबई)पिझोइलेक्ट्रिक फलाटाचा विद्युतनिर्मितीसाठी उपयोगEnergy harvesting using piezoelectric platformसंशोधन अहवाल
२०१४अस्मिता कांबळे (के.सी.महाविद्यालय, मुंबई)प्लास्टीक नष्ट करू शकणारे सुक्ष्मजीव मातीतून वेगळे करण्याची क्रियाIsolation of plastic degrading micro-organisms from soil.संशोधन अहवाल
२०१४रमा राजाज्ञा, सुमित  फाकटकर आणि तेहसीन नाकाडे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)अॅमिलेजची क्रियाशीलता कमी करणारी अन्नपूर्णा वनस्पतीAmylase inhibition activity and essence preparation by Pandamus amuryllifolusसंशोधन अहवाल
२०१४श्रुती वाघधरे, समिक्षा पाथरे आणि विशाखा महादेव नरवणे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) चुंबकत्वाच्या साहाय्याने वेगळे करता येणारे नॅनोउत्प्रेरकNovel egg shell based magnetically separable nanocatalyst for Knoevenagel condensation reactionसंशोधन अहवाल
२०१३प्रभंजन पाटणकर, रिद्धी संसारे आणि सई खटावकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)अतिदक्षता विभागातील रूग्णांना शिरेद्वारे देण्यात येत असलेल्या द्रवपदार्थांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी गणिती प्रारूपFuzzy Model for administration of Intravenous Fluid for Patients in Inensive Care Unitसंशोधन अहवाल
२०१३वैभव रेणापूरकर, साक्षी सेलूकर, श्रेया वाघमोडे आणि रामेश्वर घडे (विलासराव देशमुख कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी, लातूर)स्पंदनाच्या स्वरूपातील विद्युत क्षेत्राच्या वापराद्वारे शैवालापासून जैविक इंधनाची निर्मितीProduction of algae bio-fuel using pulsed electric field and waste-water management of coastal cities in India by harvesting algae culture on wastewaterसंशोधन अहवाल
२०१३रोहित सोढा आणि सिधेश गांवकर (के.सी.महाविद्यालय, मुंबई)नारळाच्या करवंटीपासून काढलेल्या तेलाचे सूक्ष्मजंतूंच्या आणि बुरशीच्या विरोधातील कार्यAntibacterial and antifungal activity of the crude coconut shell oilसंशोधन अहवाल
२०१२श्रुती प्रभुदेसाई, दिव्या नातू आणि पूजा कुष्टे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)संगीत आणि सुवर्ण गुणोत्तरMusic and Golden Ratioसंशोधन अहवाल
२०१२प्रज्ञा तिखे (सुमतीभाई शाह आयुर्वेदिक महाविद्यालय, पुणे)क्युलेक्स क्विंक्वेफॅसिएटस व एडिस इजिप्ती डासांच्या अळीविरुद्ध झेंडूच्या अर्काचा उपयोगUse of extract of merigold against the larvae of culex quinquefasciatus and aedes aegyptiसंशोधन अहवाल
२०१२रिंकेश गोहील, अनिकेत शिगवण आणि सिद्धार्थ बैंदूर (के.सी.महाविद्यालय, मुंबई)डासांना पळवून लावणार्‍या उदबत्त्यांतील नारळाच्या करवंटीचे कार्यTo study the role of coconut shell powder in mosquito repelling coilsसंशोधन अहवाल
२०११शिवांगी भोसले, दीप्ती वाकणकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)विद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल ओळखण्यासाठी फझी लॉजिक आणि ग्राफ थिअरीचा वापरModel for testing of a student's natural interest by using graph theory and fuzzy logicसंशोधन अहवाल
२०११निलेश मुंडले (हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसी, उल्हास नगर)हळदीच्या पानाचे विविध उपयोगPharmaceutical, non-pharmaceutical and agricultural application of turmeric leafसंशोधन अहवाल
२०१०निखिल कडलग (के.सी.महाविद्यालय, मुंबई)जमिनीचा कस वाढवणाऱ्या विविध पदार्थांचा वांग्याच्या रोपावर होणाऱ्या परिणामाचा तुलनात्मक अभ्यासComparative studies of different additives to the soil system and its effect on brijal plantसंशोधन अहवाल
२०१०मधुश्री वारूंजीकर (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स उच्च माध्यमिक शाळा, अलिबाग)भाताच्या तुसापासून इथेनॉलची निर्मितीEthanol preparation from rice huskसंशोधन अहवाल
२०१०सायली सप्रे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)फझी लॉजिकच्या मदतीने एस.क्यू.एल. भाषा-प्रणालीद्वारे माहितीचे अधिक परिणामकारक संकलनEffective data retrieval from SQL uy use of fuzzy logicसंशोधन अहवाल
२००९मनोजकुमार सुतार (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)स्थानिक प्रदेशात मिळणाऱ्या फळांपासून शुद्ध इथेनॉलची निर्मितीSynthesis of ethanol from local fruits of Konkan regionसंशोधन अहवाल
२००९रोनक पटेल, विरोचन चव्हाण, जे.चंद्रशेखर आणि विवेक परब (विवेकानंद महाविद्यालय, मुंबई)महाविद्यालयीन प्रयोगशाळांत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापनWaste managent in college laboratoriesसंशोधन अहवाल
२००९निकीता कोरगांवकर आणि राजूल तळगांवकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)आलेख पद्धतीचा वापर करून शैक्षणिक संस्थांसाठी कार्यक्षम वेळापत्रकModel for generating an efficient time table for any educational institute by use of Graph Theoryसंशोधन अहवाल
२००९लावण्या अनंतरामन् (खालसा महाविद्यालय, मुंबई)बॅसिलसः कुक्कुटपालन, जलजीवनिर्मितीसारख्या उद्योगात उपयुक्त ठरणारे संभाव्य साहाय्यकारी जीवाणूBacilius as a novel probiotic in poultry and aquacultureसंशोधन अहवाल
२००८अमित झोडगे (स.प.महाविद्यालय, पुणे)अतिशय स्वस्त पद्धतीने बायोडिझेलची निर्मितीA cheaper way to produce biofuel
२००७हेतल संपत (मिठीबाई महाविद्यालय, मुंबई)2-मर्‌कॅप्टोबेन्झोथायाझोल वापरून निकेलचे प्राक्कलनNickel analysis using 2-mercaptobenzothiazole
२००६प्रियांका कालेवार, निखील गुप्ता आणि पूनम मग्गू (आरडी नॅशनल कॉलेज, मुंबई)सर्पगंधा - गुणधर्मIndian snakeroot - Properties
२००५ऋचा जोशी (विज्ञान महाविद्यालय, नांदेड)केळ्याच्या सालींपासून बिस्किटेBiscuits from banana skin
२००४मैथिली दळवी (सिंघानिया हायस्कूल, ठाणे)नारळाच्या फुलाच्या अर्काचा उपयोगUses of extract of coconut flowers
२००४आणि माया मुर्डेकर आणि दिप्ती करमरकर (सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई)सेल्युलोजचे विभाजन करणारे विकरEnzyme that disintegrates cellulose
२००३कोणीही नाही
२००२अमित मोरारका (गरवारे महाविद्यालय, पुणे)डिस्चार्ज ट्यूबचे प्रारूपA model of discharge tube
२००१सुजल फडके (गरवारे महाविद्यालय, पुणे)रोटिफरची पर्यावरणातील विविधताBiodiversity of rotifers
२००१केतकी वरखेडकर (गरवारे महाविद्यालय, पुणे)जीवाणूंच्या प्रजातीSpecies of microbes
२०००अभिजीत काळे (गरवारे महाविद्यालय, पुणे)'वेडा राघू' या पक्ष्याच्या वर्तनाचे निरीक्षणObservation of behaviour of Little Green Bee-eater