संमेलनाध्यक्ष/अधिवेशनाध्यक्ष...


क्रमांकवर्षस्थळअध्यक्षविषय
५४२०२०मालगुंडप्रा. हेमचंद्र प्रधान वैज्ञानिक/शिक्षणतज्ज्ञ
५३२०१८चाळीसगावडॉ. एन.के.ठाकरेगणितज्ञ
५२२०१७कुडाळश्री.उल्हास राणेनिसर्ग अभ्यासक
५१२०१७ठाणेश्रीमती सुलक्षणा महाजननगररचनातज्ज्ञ
५०२०१६मुंबईप्रा.सुहास सुखात्मेरसायन अभियांत्रिकी
४९२०१४अमरावतीडॉ.प्रकाश आमटेवैद्यकशास्त्र / समाजकार्य
४८२०१३लोणावळाडॉ.शांताराम काणेआयुर्वेद संशोधन
४७२०१२बारामतीश्री.सुरेश खानापूरकरभूवैज्ञानिक / जलसिंचन
४६२०११पुणेडॉ.आदिती पंतसागरशास्त्र
४५२०१०बोर्डीडॉ. अनिल काकोडकरविज्ञान-शिक्षण
४४२०१०नागपूरडॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामविज्ञान-शिक्षण
४३२००८वरोराडॉ.माधव चव्हाणशिक्षण
४२२००७कोल्हापुरडॉ.केतन गोखलेरेल्वे अभियांत्रिकी
४१२००६वणीडॉ.अरविंदकुमारविज्ञानशिक्षण
४०२००५मुंबईडॉ.सारंग कुलकर्णीसागरी जीवसंवर्धन
३९२००४जालनाडॉ.सदानंद कुलकर्णीहवाई दल
३८२००३ठाणेडॉ.आनंद कर्वेशेती
३७२००२औरंगाबादडॉ.वि.ना.श्रीखंडेवैद्यकशास्त्र
३६२००१बार्शीप्रा.मु.गो.ताकवलेसौरऊर्जा
३५२०००मुंबईडॉ.रा.द.लेलेवैद्यकशास्त्र
३४१९९९नागपुरश्री.प्रभाकर देवधरइलेक्ट्रॉनिक्स
३३१९९८पुणेडॉ.बाळ फोंडकेमाहिती तंत्रज्ञान
३२१९९७मडगावडॉ.रघुनाथ माशेलकरसामर्थ्यशाली विज्ञान
३११९९६वडोदराश्री.प्रमोद काळेमाहिती तंत्रज्ञान
३०१९९५मुंबईश्री.अरविंद गुप्ताविज्ञान प्रयोग
२९१९९४धुळेडॉ.दिलीप भवाळकरलेझर विज्ञान
२८१९९३इस्लामपुरडॉ.वसंत गोवारीकरलोकसंख्याशास्त्र
२७१९९२सोलापुरप्रा.श्री.अ.दाभोलकरशेती
२६१९९१गडहिंग्लजडॉ.कमल रणदिवेवैद्यकशास्त्र
२५१९९०मुंबईडॉ.माधव चितळेशेती
२४१९९०जुन्नरडॉ.य.ल.नेनेपाणी
२३१९८८चाळीसगावप्रा.वि.गो.कुलकर्णीविज्ञान-शिक्षण
२२१९८७रोहाश्री.ना.त्रिं.तासकरसंदेशवहन
२११९८६जैतापुरडॉ.द.वा.बाळमत्स्यशास्त्र
२०१९८५ठाणेडॉ.प्र.ग.पाटणकरवाहतुकशास्त्र
१९१९८४नागपुरडॉ.वि.म.दांडेकरअर्थशास्त्र
१८१९८३उदगीरप्रा.माधव गाडगीळपर्यावरणशास्त्र
१७१९८२कोल्हापुरडॉ.ग.रा.उदासभूशास्त्र
१६१९८१मुंबईडॉ.पु.गो.तुळपुळेपोषणशास्त्र
१५१९८०संगमनेरप्रा.भा.मा.उदगावकरविज्ञान-शिक्षण
१४१९७९वडोदराडॉ.वि.ग.भिडेऊर्जा
१३१९७८चिंचणीडॉ.बा.द.टिळकरसायनशास्त्र
१२१९७७खिरोदाडॉ.म.द्वा.देशमुखवैद्यकशास्त्र
१११९७६मुंबईडॉ.पु.ज.देवरसपर्यावरणशास्त्र
१०१९७५हैदराबादरँ.ग.स.महाजनीगणित
१९७४तळेगावडॉ.पां.वा.सुखात्मेपोषणशास्त्र
१९७३जालनाप्रा.जयंत नारळीकरखगोल-भौतिकशास्त्र
१९७२कोल्हापुरश्री.ज.ग.बोधेवास्तुशास्त्र
१९७१मुंबईडॉ.त्र्यं.शं.महाबळेवनस्पतीशास्त्र
१९७०नागपुरडॉ.पु.का.केळकरअभियांत्रिकी
१९६९नाशिकरँ.वि.वा.नारळीकरगणित
१९६८ठाणेडॉ.हरिश्चंद्र पाटीलशेती
१९६७पुणेडॉ.वि.ना.शिरोडकरवैद्यकशास्त्र
१९६६मुंबईडॉ.गो.पां.काणेरसायन अभियांत्रिकी