‘विज्ञानवेध - २०२५’ अधिवेशन


‘विज्ञानवेध-२०२५’ हे मराठी विज्ञान परिषदेचे सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन दि. १५ जानेवारी ते १७ जानेवारी २०१६ या काळात साजरे झाले. त्या समारंभातील या काही चित्रफिती...


 

कार्यक्रमविषयवक्तेचित्रफित
उद्घाटन-डॉ. अनिल काकोडकरविज्ञानगंगा व्याख्यानमाला
परिसंवादभारतातील विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांचे योगदान आणि आव्हानेप्रा. मन मोहन शर्मा, डॉ. बी.एन.जगताप, डॉ.सी.डी.माई, डॉ. वसंता मुथ्थुस्वामी, डॉ.अनिरूद्ध पंडित, डॉ. विवेक रानडे आणि प्रा. मिलिंद सोहोनीविज्ञानगंगा व्याख्यानमाला
परिसंवादविज्ञानप्रसार आणि आम्हीश्री.अ.पां.देशपांडे, डॉ.मानसी राजाध्यक्ष, डॉ.जयंत नारळीकर, डॉ.आनंद कर्वे आणि श्री. जयंत एरंडेविज्ञानगंगा व्याख्यानमाला
व्याख्यानभारताची अवकाशसंशोधनातील गरुडझेपश्री.माधव ढेकणे
व्याख्यानसिलेजडॉ.अनिल काकोडकरविज्ञानगंगा व्याख्यानमाला
परिसंवादविज्ञान, अर्थकारण आणि संस्कृतीश्री.प्रदीप लोखंडेविज्ञानगंगा व्याख्यानमाला
परिसंवादविज्ञान, अर्थकारण आणि संस्कृतीप्रा.द.ना.धनागरे
परिसंवादविज्ञान, अर्थकारण आणि संस्कृतीश्री. गिरीश कुबेरविज्ञानगंगा व्याख्यानमाला
परिसंवादविज्ञान, अर्थकारण आणि संस्कृतीप्रा. अमिता भिडेविज्ञानगंगा व्याख्यानमाला
परिसंवादविज्ञान, अर्थकारण आणि संस्कृती प्रा. ज्येष्ठराज जोशीविज्ञानगंगा व्याख्यानमाला
व्याख्यानदूरसंचार क्षेत्रातील आव्हानेडॉ. आल्हाद आपटे
परिसंवादचित्रपट आणि विज्ञानश्री. उज्ज्वल निरगुडकर, श्री. परेश मोकाशी, श्री. महेश आणे, श्री. संदीप सावंत आणि श्रीम. अलका कुबल-आठल्येविज्ञानगंगा व्याख्यानमाला
सांस्कृतिक कार्यक्रमसुगम संगीतश्रीम. पद्मजा फेणाणी-जोगळेकरविज्ञानगंगा व्याख्यानमाला