वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा २०१८ – अंतिम निकाल


विद्यार्थी गट - विषय : मोबाइल आणि विज्ञान शिक्षण
प्रथम क्रमांक: आराध्य पुरूषोत्तम पिटलवार (वणी,  जि. यवतमाळ)
द्वितीय क्रमांक: शार्दूल रविंद्र गोंधळी (कोल्हापूर)


खुला गट - विषय : स्थानिक समस्या आणि विज्ञान तंत्रज्ञानाद्वारे तोडगे
प्रथम क्रमांक: श्रीमती रेखा विनायक नाबर (मुंबई)
द्वितीय क्रमांक: विभागून - (अ) गजानन खडके (कोल्हापूर) आणि (ब) डॉ. हेमंत बापट (नागपूर )


 


वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर विज्ञानरंजन कथा स्पर्धा २०१८ – अंतिम निकाल


प्रथम क्रमांक: डॉ. श्रीकांत कुमावत (नाशिक) - कथा: चक्रव्यूह
द्वितीय क्रमांक: श्रीमती वैशाली फाटक-काटकर (मुंबई) - कथा : अदृष्ट अनुबंधम