परिषदेकडील तंत्रज्ञाने...


मराठी विज्ञान परिषदेकडे भाभा अणुसंशोधन केंद्राकडून काही उपयुक्त तंत्रज्ञाने उपलब्ध झाली आहेत. उपलब्ध तंत्रज्ञानांची यादी खाली दिली आहे. या तंत्रज्ञानांचा वापर शहरी तसेच ग्रामीण भागात अतिशय परिणामकारकरीत्या करणे शक्य आहे. तेव्हा ही तंत्रज्ञाने अधिकाधिक ठिकाणी वापरली जावी अशी अपेक्षा आहे. परिषदेच्या ज्या विभागांना ही तंत्रज्ञाने वापरण्यात रस आहे, त्यांनी परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधावा.

(1) Nisargruna - Biogas plant based on biodegradable waste

(2) Soil Organic Carbon Detection & Testing Kit (SOCDTK)

(3) Vibro Thermal Disinfestor (VTD)

(4) Foldable Solar Dryer (FSD)

(5) Process for retaining Pericarp Colour and extending shelf life of Litchi

(6) Domestic Water Purifier (DWP)- a technology to get bacteria free clean drinking water without use of electricity

(7) Banana Tissue Culture (BTC)

(8) Mass multiplication medium of Bio fungicide Trichoderma spp

(9) Micro fine Neem Biopesticide

(10) Nanocomposite Ultrafiltration Membrane Device for Domestic Drinking Water Purification W.R.T. Arsenic, Iron And Microbial Contaminations