वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा


वर्षगटविषयक्रमांकविजेत्याचे नाव
२०२२विद्यार्थीकृत्रिम बुद्धिमत्ताप्रथमयशश्री दाभोळकर (ठाणे)
द्वितीयसारंग पिटलेवार (लातूर)
२०२२खुलाजागतिक हवामानबदलप्रथममयूर तावडे (जळगाव)
द्वितीयराजीव पुजारी (सांगली)
२०२१विद्यार्थीकोरोनापासून मी काय शिकलो?प्रथमगौरी सातपुते (नागपूर)
द्वितीयआर्या सप्रे (रत्नागिरी)
२०२१खुलाकोरोनाचे जाणवणारे दीर्घकालीन परिणामप्रथमअश्विनी कुलकर्णी (नागपूर)
द्वितीयआकांक्षा पाटील (पन्हाळा, कोल्हापूर)
२०२०कोविडच्या साथीमुळे स्पर्धा घेतली गेली नाही.
२०१९विद्यार्थीदूरदर्शनसाठी विज्ञानवाहिनीप्रथमआम्रपाली सुभाष सहजराव (पनवेल)
द्वितीयज्ञानेश्वरी यशवंत धांडे (खिरोदा, जि. जळगाव)
२०१९खुलानदीजोड प्रकल्पप्रथमश्रीमती अर्चना पानारी (कोल्हापूर)
द्वितीयश्री. अरूण आलेवार (कोसरा- कोंडा, जि.भंडारा)
२०१८विद्यार्थीमोबाइल आणि विज्ञान शिक्षणप्रथमआराध्य पिटलवार (वणी, जि. यवतमाळ)
द्वितीयशार्दूल गोंधळी (कोल्हापूर)
२०१८खुलास्थानिक समस्या आणि विज्ञान तंत्रज्ञानाद्वारे तोडगेप्रथमश्रीमती रेखा नाबर (मुंबई)
द्वितीयश्री. गजानन खडके (कोल्हापूर) आणि डॉ. हेमंत बापट (नागपूर ) - विभागून
२०१७विद्यार्थीघनकचरा व्यवस्थापनप्रथमसंजीवनी आपटे (कोल्हापूर)
द्वितीयऐश्वर्या सुतार (कोल्हापूर)
२०१७खुलामानव-वन्यप्राणी संघर्षप्रथमश्रीमती अर्चना पानारी (कोल्हापूर)
द्वितीयश्री. रूपेश बिऱ्हाडे (जामनेर)
२०१६विद्यार्थीकडधान्यांचे आहारातील महत्त्वप्रथमरिंकी गोसावी (गोवा)
द्वितीयसंजली शेंडे (नागपूर)
२०१६खुलामेक इन इंडियाप्रथमश्री. सुधीर मोंडकर (ठाणे)
द्वितीयश्रीमती सार्या कुलकर्णी (कोल्हापूर)
२०१५विद्यार्थीसोशल मिडिआ आणि विज्ञानप्रथमनिसर्ग नारकर (रत्नागिरी)
द्वितीयमानसी नारकर (रत्नागिरी)
तृतीयप्रथमेश शिरूड (चाळीसगाव)
२०१५खुलाविज्ञानवेध - 2025प्रथमश्रीमती सपदा महाजन (शिराळा)
द्वितीयश्रीमती सोनाली गुरव (इस्लामपूर)
तृतीयश्री. निलेश पाटील (धरणगाव)
२०१४विद्यार्थीजाहिरातीतील अवैज्ञानिकताप्रथमप्राची शेटे (कोल्हापूर)
द्वितीयगार्गी उटुकडे (ठाणे)
२०१४खुलाजनरिक औषधेप्रथमश्रीमती सुनिता कांबळे (ठाणे)
द्वितीयश्री. निलेश पाटील (धरणगाव)
२०१३विद्यार्थीमोबाईलशिवाय जीवनप्रथमस्वप्निल करवते (हातकणंगले)
द्वितीययोगेश पाटील (कोल्हापूर)
तृतीयऋतुजा अंबुलगे (उदगीर)
२०१३खुलामराठी विज्ञान परिषद आणि समाजप्रथमश्री. विनायक धोंडगे (सातारा)
द्वितीयश्रीमती अनिता नवाळे (कोल्हापूर)
तृतीयश्री. सयाजी कदम (कोवाड)
२०१२विद्यार्थीसूक्ष्मजीव नसते तर?प्रथमतृप्ती तेलवणे (उल्हासनगर)
द्वितीयप्रतिक पाटील (नेसरी)
तृतीयसूरज शेवाळे (कोल्हापूर)
२०१२खुलापारंपरिक विज्ञानाचे महत्त्वप्रथमश्री. जोजव लखमापूरकर (दिंडोरी)
द्वितीयश्री. चारूदत्त जोशी (पनवेल)
तृतीयश्री. अरविंद कुलकर्णी (मलकापूर)
२०११विद्यार्थीघरगुती रसायनेप्रथमचैत्राली देशपांडे (चाळीसगाव)
द्वितीयनिकीता खंदारे (पुणे)
तृतीयधनंजय कुवर (साक्री)
२०११खुलातारापूर ते जैतापूरप्रथमश्रीमती श्वेता पालवे (उल्हासनगर)
द्वितीयश्री. सुभाष बेळगावकर (चंदगड)
तृतीयश्री. मधुकर उगले (निफाड)
२०१०विद्यार्थीआपल्या परिसरातील जैवविविधताप्रथमप्रितम कामथे (तळेगाव)
द्वितीयअमित भोये (कल्याण)
तृतीयओंकार नवलाखे (नागपूर)
तृतीयअनिकेत रावण (कागल)
२०१०खुलापाणीसमस्या आणि उपायप्रथमश्रीमती श्वेता पालवे (उल्हासनगर)
द्वितीयश्री. दयानंद बिराजदार (उमरगा)
तृतीयश्री. संजय सुर्यवंशी (साक्री)
२००९विद्यार्थीमी खगोलशास्त्र का शिकावे?प्रथमदीपाली पोतदार (लातूर)
द्वितीयतेजस्वीनी सांगावकर (कोल्हापूर)
तृतीयस्नेहल भोसले (कोल्हापूर)
२००९खुलाउत्क्रांतीवादप्रथमश्रीमती वैशाली कुलकर्णी (मनमाड)
द्वितीयश्रीमती विद्या खंबाट (औरंगाबाद)
तृतीयश्री. कल्याणराव पुजारी (गडहिंग्लज)
तृतीयश्रीमती रोशनी मोराळे (पुणे)
२००८विद्यार्थीही आपली पृथ्वीप्रथमगणेश रसाळ (मुंबई)
द्वितीयविक्रम शेरे (किनवट)
तृतीयस्वीटी बोटकवार (लाखणी)
२००८खुलाशिक्षकांचे मूल्यमापन - का व कसे?प्रथमश्री. सुहास वाडेकर (रत्नागिरी)
द्वितीयश्री. दत्तात्रय प्रभू (कुडाळ)
तृतीयश्री. कल्याण स्वामी (लातूर)
२००७विद्यार्थीइंटरनेट आणि विद्यार्थीप्रथमप्रतिक भोसले (पुणे)
द्वितीयविक्रम शेरे (किनवट)
२००७खुलालैंगिक शिक्षणाची आवश्यकताप्रथमश्रीमती वैशाली कुलकर्णी (मनमाड)
द्वितीयश्रीमती प्रतिमा भोसले (पुणे)
तृतीयश्री. अनिल मानकर (नांदुरा)
२००६विद्यार्थीमैदानी खेळांची आवश्यकताप्रथमप्रतिमा भोसले (पुणे)
द्वितीयरेश्मा राठोड (उमरखेड)
तृतीयअंकिता मोहाळे (कारंजा-लाड)
२००६खुलाप्रसारमाध्यमांची विश्वासार्हताप्रथमश्रीमती मेधा पाटील (पोयनाड)
द्वितीयश्री. प्रशांत कुलकर्णी (मनमाड)
तृतीयश्रीमती प्रगती पाटील (उरण)
२००५विद्यार्थीसार्वजनिक स्वच्छताप्रथमश्रद्धा बेंडके (कोल्हापूर)
द्वितीयरोहित बागुल (धुळे)
तृतीयशीतल पिंपळे (वरोरा)
२००५खुलाआपत्कालिन व्यवस्थापनप्रथमश्री. विजय कोकणे (पनवेल)
द्वितीयश्री. प्रशांत कुलकर्णी (मनमाड)
तृतीयश्रीमती शिल्पा वाघमारे (कोल्हापूर)
२००४विद्यार्थीघर एक प्रयोगशाळाप्रथमज्ञानदा बावचकर (कोल्हापूर)
द्वितीयश्वेत शिरगावकर (कोल्हापूर)
तृतीयरश्मी चिमणपुरे (चाळीसगाव)
२००४खुलाविज्ञान प्रसार आणि मीप्रथमप्रा. भगवान चक्रदेव (अंबरनाथ)
द्वितीयश्री. मोहन पुजारी (इचलकरंजी)
तृतीयश्रीमती मेधा जोशी (औरंगाबाद)
२००३विद्यार्थीचला पुन्हा सायकल चालवूयाप्रथमप्रसाद भोगल (दापोली)
द्वितीयसंपदा खोबरे (कोल्हापूर)
तृतीयसुनिता पाटेकर (नागपूर)
२००३खुलाजलव्यवस्थापन आणि आपला सहभागप्रथमश्री. वसंतराव पाटील (कोल्हापूर)
द्वितीयश्री. एच. एम. देवरे (धुळे)
तृतीयश्री. चारूदत्त जोशी (पनवेल)
२००२विद्यार्थीछंद का जोपासावे?प्रथमनंदकुमार काळे (उमरगा)
द्वितीयमोहनिश पळसकर (नागपूर)
तृतीयमयुर पाटील (कोल्हापूर)
२००२खुलासौरऊर्जेचा वापर कसा वाढवावा?प्रथमश्री. विजयकुमार पाटणकर (ठाणे)
द्वितीयश्रीमती शलाका साकळकर (पुणे)
तृतीयअश्विनी पाटील (धुळे)
२००१विद्यार्थीदूरदर्शनमुळे तुमचे कोणते शिक्षण होते?प्रथमधैर्यशील जाधव (कोल्हापूर)
द्वितीयमनोहर जोगळेकर (नालासोपारा)
तृतीयहर्षद नेरकर (धुळे)
तृतीयगौरी जोशी (कोल्हापूर)
२००१खुलाज्योतिषशास्त्राचा अंतर्भाव विद्यापीठ शिक्षणात असावा का?प्रथमश्री. श.द.सुपनेकर (मुंबई)
द्वितीयश्री. लवेश केळवलकर (मुंबई)
द्वितीयश्री. सावळाराम जोशी (नाशिक)
तृतीयश्री. यशवंत जोगळेकर (ठाणे)
तृतीयश्री. रत्नाकर तिळवणकर (बदलापूर)
२०००विद्यार्थीपरिसरातून विज्ञान शिक्षणप्रथमधैर्यशील जाधव (कोल्हापूर)
द्वितीयदीप्ती दळवी (वडोदरा)
तृतीयअश्विनी पाटील (धुळे)
२०००खुलापुढील दहा वर्षांत वैज्ञानिक क्षेत्रात काय व्हावे?प्रथमश्री. रत्नाकर तिळवणकर (बदलापूर)
द्वितीयश्री. प्रवीणकुमार पाटील (आष्टा)
तृतीयश्रीमती सुवर्णा पाथ्रडकर (नागपूर)
१९९९विद्यार्थीक्षेपणास्त्रेप्रथममौसमी पाटील (कोल्हापूर)
द्वितीयमोहित रोजेकर (धुळे)
तृतीयअश्विनी पाटील (धुळे)
१९९९खुलावैज्ञानिकांसाठी माहितीचा हक्कप्रथमश्री. शशिकांत पवार (मुंबई)
द्वितीयश्री. विजयकुमार पाटणकर (ठाणे)
तृतीयडॉ. प्रदीपकुमार पोळ (उदगीर)
१९९८विद्यार्थीचंद्रावरील भविष्यातील मनुष्यवस्तीप्रथमस्वप्निल मांजरखेडे (नागपूर)
द्वितीयकौस्तुभ जोशी (ठाणे)
तृतीयअक्षर कुलकर्णी (उदगीर)
१९९८खुलापेटंट कायदा आणि भारतप्रथमश्री. दत्तात्रय प्रभू (सिंधुदूर्ग)
द्वितीयश्री. अरूण पाथ्रडकर (नागपूर)
तृतीयश्री. शिवराज सावंत (मालवण)
१९९७विद्यार्थीधूमकेत - कल्पना आणि वास्तवप्रथमइंद्रायणी पाटील (कोल्हापूर)
द्वितीयअनिरूद्ध मराठे (मुंबई)
तृतीयसुषमा साळुंखे (धुळे)
१९९७खुलाक्लोनिंग - वरदान?प्रथमडॉ. प्रदीपकुमार पोळ (उदगीर)
द्वितीयश्री. शिवराज सावंत (मालवण)
तृतीयश्री. अरूण पाथ्रडकर (नागपूर)
१९९६विद्यार्थीएकविसाव्या शतकातील सुर्यशक्तीचे महत्त्वप्रथमइंद्रायणी पाटील (कोल्हापूर)
द्वितीयसुषमा साळुंखे (धुळे)
तृतीयप्रज्ञा मोगरे
१९९६खुलाउदार आर्थिक नितीप्रथमश्री. एम.बी.मुडबिद्रीकर (कोल्हापुर)
द्वितीयश्री. वसंत पाटील (कोल्हापूर)
१९९५विद्यार्थीसुर्यग्रहणातून काय शिकता येईल?प्रथमसायली गोडबोले
द्वितीयकिशोर फडके
तृतीयरूपाली जरग
१९९५खुलादळणवळणासाठी लेझर किरणांचा उपयोगप्रथमश्री. एम.बी.मुडबिद्रीकर (कोल्हापुर)
द्वितीयश्री. प्र.दि.कुलकर्णी
१९९४विद्यार्थीभूकंप आणि विज्ञानप्रथमनितिन केसरकर
द्वितीयगिरिश वडेर
तृतीयराजेंद्र कुचरेकर
१९९४खुलाविज्ञानाचा बदलता अभ्यासक्रम आणि पालकप्रथमश्री. माधव खाडिलकर
द्वितीयश्रीमती सरोज चौगुले (कोल्हापूर)
तृतीयश्री. प्र.दि.कुलकर्णी
१९९३विद्यार्थीएकविसाव्या शतकातील संदेशवहनाची साधनेप्रथमजितेंद्र नाईक
द्वितीयतेजश्री सुतार
तृतीयपल्लवी कानिटकर
१९९३खुलाएड्स आणि मीप्रथम
द्वितीयश्री. माधव खाडिलकर
तृतीयश्री. सुरेंद्र देवस्थळी
१९९२विद्यार्थीआपल्या परिसरातील प्राणी व वनस्पतीप्रथमसुभाष वाघोळे (मुंबई)
द्वितीयमहेश पाटील (मुंबई)
तृतीयसंतोष बंगाल (मुंबई)
१९९२खुलाकचऱ्याची विल्हेवाटप्रथमश्रीमती सरोज चौगुले (कोल्हापूर)
द्वितीयश्रीमती योगिता घाग (मुंबई)
तृतीयश्री. संजय कवाडे (कोल्हापूर)
१९९१
१९९०
१९८९विद्यार्थीतेलबियाप्रथमवैशाली फडके (मुंबई)
द्वितीयतृप्ती अपराध (मुंबई)
तृतीयव्ही.एस.अत्तरकार (पातुर)
१९८९खुलामात़भाषेची शालेय शिक्षणात अनिवार्यताप्रथमश्री. रामदास टेमगिरे (मुंबई)
तृतीयश्रीमती विशाखा द्रविड (नागपूर)
१९८८विद्यार्थीमीठप्रथमदि.रा.पाटील (चाळीसगाव)
द्वितीयराजशेखर पाटील (उदगीर)
तृतीयप्र.ना.कौंडेकर (उदगीर)
१९८८खुलाऔषधे तारक की मारकप्रथमश्री. प्र.अ.मेहेंदळे (सांगली)
द्वितीयश्री.वा.ज्ञा.पाटील (चाळीसगाव)
तृतीयडॉ.एस.एन.निकम (कोल्हापूर)
१९८७विद्यार्थीरक्तप्रथमअनिता साकोरे (मुंबई)
द्वितीयप्रतिभा देशपांडे (बुलडाणा)
तृतीयउमेश कुरतडकर (मुंबई)
१९८७खुलासार्वजनिक स्वच्छताप्रथमश्री. भा.शं.देशपांडे (बुलडाणा)
द्वितीयश्री. सुधाकर आपटे (अहेरी)
तृतीयश्रीमती माधुरी घोडकी (अकोला)
१९८६विद्यार्थीवाहनांचा विकासप्रथमभावना भिडे (कोल्हापूर)
द्वितीयवि.ब.पाटील (संगमनेर)
तृतीयकुमार बाडांगे (संगमनेर)
१९८६खुलाअवर्षण व दुष्काळप्रथमश्रीमती वसुधा कुलकर्णी (डोंबिवली)
द्वितीयश्री. रामदास टेमगिरे (मुंबई)
तृतीयश्री. प्र.गो.गायकवाड (संगमनेर)
तृतीयश्री. जयंत औटी (डहाणू)
१९८५विद्यार्थीप्रदुषणप्रथमभावना भिडे (कोल्हापूर)
द्वितीयअर्चना दळवी (कोल्हापूर)
तृतीयप्रियंवदा सिरास (नागपूर)
१९८५खुलाग्रामीण विकासासाठी विज्ञानप्रथमश्री. पद्मभूषण देशपांडे (संगमनेर)
द्वितीयश्री. धुंडीराज वैद्य (कल्याण)
तृतीयश्री. एम.बी.मुडबिद्रीकर (कोल्हापूर)
१९८४अंटार्क्टिकाप्रथमश्री. धुंडीराज वैद्य (कल्याण)
प्रथमश्रीमती भावना भिडे (कोल्हापूर)
द्वितीयश्री. धनंजय चोपडे (बुलडाणा)
तृतीयश्री. प्रि.रा.देवस्थळी (कोल्हापूर)
१९८३वनीकरण आणि वाहतूकप्रथमश्री. शे.र.प्रधान (मुंबई)
द्वितीयश्रीमती सुप्रिया सहस्रबुद्धे (कोल्हापूर)
तृतीयश्री. धुंडीराज वैद्य (कल्याण)
१९८२इलेक्ट्रॉनिक्स आणि मानवप्रथमश्री. वि.म.गणपुले (मुंबई)
द्वितीयश्री. वि.ज.मराठे (मुंबई)
१९८१पाणीप्रथमडॉ. प्रकाश सुखटणकर (मुंबई)
प्रथमश्री. धुंडीराज वैद्य (कल्याण)
द्वितीयश्रीमती रेखा कुलकर्णी (मालवण)
१९८०ग्रामीण भागातील घरगुती उद्योगप्रथमश्री. ना.गो.गायकवाड (उदगीर)
द्वितीयश्री. विनिता चितळे (मुंबई)
१९७९वीजटंचाईची समस्याप्रथमडॉ. प्रकाश सुखटणकर (मुंबई)
द्वितीयश्री. चं.बा.भोवर (नागपूर)
१९७८पाणीपुरवठ्याच्या वाढत्या समस्याप्रथमडॉ. प्रकाश सुखटणकर (मुंबई)
द्वितीयश्रीमती विद्या चितळे (मुंबई)
द्वितीयश्रीमती विद्या वाडदेकर (मुंबई)
१९७७महाराष्ट्रातील अंधश्रद्धाप्रथमश्रीमती मोहिनी खरे (मुंबई)
प्रथमश्री. रतन राऊळ (मुंबई)
१९७६सार्वजनिक आरोग्यद्वितीयश्री. व.धों.जोशी (मुंबई)
१९७५कृत्रिम उपग्रहप्रथमश्री. हेमंत मोने (कल्याण)
द्वितीयश्री. चंद्रशेखर पतके (मुंबई)
द्वितीयशैलेश पटेल (औरंगाबाद)
१९७३दूध समस्या व विज्ञानप्रथमश्री. सुधाकर जोशी (नागपूर)
द्वितीयश्री. प्र.के.घाणेकर (पुणे)
१९७२सागरी संपत्ती व विज्ञानप्रथमश्री. मो.स.नाईकनवरे (कोल्हापूर)
द्वितीयश्री. श.ग. त्रिवेदी (कल्याण)
तृतीय
१९७१प्रदूषणप्रथम
द्वितीयश्री. वि.शं.टेंबे (कराड)
द्वितीयश्री. सु.प्र.सावंत (मुंबई)
तृतीयश्री. वि.दि. डोंगरे (पुणे)
१९७०सूर्यशक्ती व विज्ञानप्रथमश्रीमती मीना चितळे (पुणे)
द्वितीयश्री. व्यं.ग.गोखले (सांगली)
तृतीय
१९६९वनसंपत्ती आणि विज्ञानप्रथमश्री. अ.दे.क्षीरसागर (पुणे)
द्वितीयश्री. मो.पुं.पाठक
तृतीय
१९६८पाण्याची समस्या व त्यावरील उपायप्रथमश्री. अ.दे.क्षीरसागर (पुणे)
द्वितीयश्री. वि.बा.पवार (नांदेड)
तृतीय-
१९६७आपली अन्नसमस्या व त्यावरील विज्ञानाचे उपायप्रथमश्री. हि.ना.रवणे (अकोला)
द्वितीयश्री. स.भा.दरेकर (सांगली)
तृतीयश्री. अ.दे.क्षीरसागर (पुणे)