प्रकाशने (छापील)


मराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. तसेच परिषदेचा इतर संस्थांच्या पुस्तकांच्या प्रकाशनातही सहभाग असतो. परिषदेने प्रकाशित केलेल्या व प्रकाशनात सहभाग असलेल्या पुस्तकांची यादी खाली दिली आहे. ही सर्व पुस्तके परिषदेच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  त्यांची यादी खाली दिली अाहे. या किमतींत टपालखर्चाचा समावेश नाही.


कोश (मराठी)

विज्ञान संकल्पना कोश  संपादकः प्रा.रा.वि.सोवनी
(राज्य मराठी विकास संस्थेबरोबरचे सहप्रकाशन)
रू. 250/-
विज्ञान तंत्रज्ञान कोश संपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.बाळ फोंडके
(महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाबरोबरचे सहप्रकाशन)
रू. 385/-
मराठीतील विज्ञानविषयक लेखन (1830 -1950): खंड पहिला आणि दुसरासंपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.विवेक पाटकर
(विज्ञान प्रसार या संस्थेबरोबरचे सहप्रकाशन)
रू. 400/- (प्रत्येक खंडाचे)
शिल्पकार चरित्रकोश: विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण खंडसंपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.बाळ फोंडकेरू. 900/- (सवलतीचा दर रू. 700/-)

पुस्तके (मराठी)

1पाणी-प्रश्न आणि लोकांनी करावयाचे उपाय         संपादकः श्री.अ.पां.देशपांडेरू. 50/-
2माझी प्रयोगशाळालेखिकाः श्रीम.चारूशिला जुईकर आणि श्रीम.शुभदा वक्टेरू. 50/-
3हवा प्रदूषणलेखिकाः श्रीम.मृणालिनी साठेरू. 30/-
4बाल वैज्ञानिकांकरिता प्रयोग संच-रू. 25/-
5शहरी शेती कशी करावी?लेखकः श्री.दिलीप हेर्लेकररू. 25/-
6आपले डोळेलेखिकाः डॉ.माधवी जेस्तेरू. 25/-
7शहरी शेती         लेखकः श्री.श्रीपाद दाभोलकररू. 20/-
8जलप्रदूषण         संकलनः श्री.दिलीप साठेरू. 20/-
9दृष्टीआडची सृष्टी         लेखकः डॉ.सिद्धिविनायक बर्वेरू. 20/-
10सूर्यचूल आणि सौरबंबलेखकः श्री.अभय यावलकररू. 20/-
11ध्वनिप्रदूषण आणि आपण  (मराठी आणि इंग्रजी)संकलनः डॉ.वि.म.वैद्यरू. 20/-
12वयात येताना
(मूलांसाठी प्रश्नोत्तरी) (मराठी आणि इंग्रजी)
लेखकः डॉ.विठ्ठल प्रभूरू. 15/-
13खेळातून विज्ञानलेखिकाः श्रीम.संध्या पाटील-ठाकूररू. 25/-  आणि रू. 10/-
14स्त्री शरीर विज्ञान प्रश्नोत्तरीतज्ज्ञः डॉ.अश्विनी भालेराव-गांधीरू. 10/-
15विज्ञान जिज्ञासा (प्राणीशास्त्र)लेखकः प्रा.एस.एस.कित्तदरू. 10/-
16पोस्टकार्डातून विज्ञान (खगोलशास्त्र)तज्ज्ञः डॉ.जयंत नारळीकररू. 10/-
17निरंतर विज्ञान शिक्षण कक्ष         -रू. 5/-
18बाळाविषयी सर्व काहीलेखकः डॉ.यतीश अगरवाल आणि डॉ. रेखा अगरवाल, अनुवादः डॉ.मंदाकिनी पुरंदरे रू. 150/-
19प्रयोगातून सिद्धांताकडेलेखकः डॉ.अजय महाजनरू. 100/-
20दमाअनुवादः प्रा.पद्मजा दामलेरू. 35/-
21विविधता – जीवनाची कोनशिलालेखकः डॉ.माधव गाडगीळ, अनुवादः प्रा.रा.वि.सोवनी रू. 35/-
22उत्क्रांती - जीवनाची कथा    लेखिकाः डॉ.रेनी बोर्जेस, अनुवादः प्रा.रा.वि.सोवनी रू. 35/-
23चला प्रयोग करू या    लेखकः श्री.ललित किशोर आणि श्री.अन्वर जाफरी, अनुवादः श्रीम.सुचेता भिडे रू. 20/-
24टाकाऊ वस्तूंतून पंप    लेखकः श्री.सुरेश वैद्यराजन, श्री.अरविंद गुप्ता, अनुवादः श्रीम.चारूशिला जुईकर रू. 20/-

पुस्तके (इंग्रजी)

1My Laboratory
(Set of Experiments for Chidren)
Written by: Smt. Charushila Juikar and Smt.Shubhada Vakteरू. 25/-
3Our EyesWritten by: Dr.Madhavi Jesteरू. 25/-
4ChandrayaanExpert: Dr.Madhavan Nairरू. 20/-
5Invisible WorldWritten by: Dr.Siddhivinayak Barveरू. 20/-
6Our Society and Noise PollutionCompiled by: Dr.V.M.Vaidyaरू. 20/-
7Adolescence (Boys)Written by: Dr.Viththal Prabhuरू. 15/-
8Science Through GamesWritten by: Smt.Sandhya Patil-Thakurरू. 25/-  आणि रू. 10/-
9Science of the Female Body         Expert: Dr.Ashwini Bhalerao-Gandhiरू. 10/-
10Science Quest (Zoology)         Written by: Prof. S.S.Kittadरू. 10/-
11Science Through Post-Cards (Astronomy)      Expert: Dr.Jayant Naralikarरू. 10/-

नियतकालिके (मराठी)

मराठी विज्ञान परिषद पत्रिका
(विज्ञान मासिक)‌
वार्षिक वर्गणीः रु. 350/- (टपालखर्चासह)
त्रैवार्षिक वर्गणीः रु. 1,000/- (टपालखर्चासह)
किरकोळ अंकः रु. 30/-,
दिवाळी अंक रु. 150/-