मराठी विज्ञान परिषद (मुंबई)

 

 

परिषदेतली वेळः

 

परिषदेचं स्थानः

+ 19° 03' 11"  /  72° 52' 42" (पूर्व)

जागतिक वेळः

 

 

पहिलं पान

परिषदेबद्दल

विभाग

उपक्रम

प्रकाशने

पत्रिका

सभासदत्व

पुरस्कार / स्पर्धा

क्षणचित्रे

विज्ञानपीठ

 

 

प्रकाशने

मराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. तसेच परिषदेचा इतर संस्थांच्या पुस्तकांच्या प्रकाशनातही सहभाग असतो. परिषदेने प्रकाशित केलेल्या व प्रकाशनात सहभाग असलेल्या पुस्तकांची यादी खाली दिली आहे. ही सर्व पुस्तके परिषदेच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

 

 

 (टपालखर्च वेगळा)

 

कोश (मराठी)

1.

विज्ञान संकल्पना कोश  

संपादकः प्रा.रा.वि.सोवनी

(राज्य मराठी विकास संस्थेबरोबरचे सहप्रकाशन) 

रू. 225/-

2.

विज्ञान तंत्रज्ञान कोश 

संपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.बाळ फोंडके

(महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाबरोबरचे सहप्रकाशन)    

रू. 385/-

3.

मराठीतील विज्ञानविषयक लेखन (1830 -1950): खंड पहिला आणि दुसरा

संपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.विवेक पाटकर

(विज्ञान प्रसार या संस्थेबरोबरचे सहप्रकाशन)

रू. 400/-

(प्रत्येक खंडाचे)

4.

शिल्पकार चरित्रकोश: विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण खंड

संपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.बाळ फोंडके

रू. 900/-

(सवलतीचा दर रू. 700/-)

पुस्तके (मराठी)

1.

पाणी-प्रश्न आणि लोकांनी करावयाचे उपाय         

संपादकः श्री.अ.पां.देशपांडे

रू. 50/-

2.

माझी प्रयोगशाळा

लेखिकाः श्रीम.चारूशिला जुईकर आणि श्रीम.शुभदा वक्टे

रू. 50/-

3.

हवा प्रदूषण

लेखिकाः श्रीम.मृणालिनी साठे

रू. 30/-

4.

बाल वैज्ञानिकांकरिता प्रयोग संच

-

रू. 25/-

5.

शहरी शेती कशी करावी?

लेखकः श्री.दिलीप हेर्लेकर

रू. 25/-

6.

आपले डोळे

लेखिकाः डॉ.माधवी जेस्ते

रू. 25/-

7.

शहरी शेती         

लेखकः श्री.श्रीपाद दाभोलकर

रू. 20/-

8.

जलप्रदूषण         

संकलनः श्री.दिलीप साठे

रू. 20/-

9.

दृष्टीआडची सृष्टी         

लेखकः डॉ.सिद्धिविनायक बर्वे

रू. 20/-

10.

सूर्यचूल आणि सौरबंब

लेखकः श्री.अभय यावलकर

रू. 20/-

11.

ध्वनिप्रदूषण आणि आपण  (मराठी आणि इंग्रजी)

संकलनः डॉ.वि.म.वैद्य

रू. 20/-

12.

वयात येताना (मूलांसाठी प्रश्नोत्तरी) (मराठी आणि इंग्रजी)

लेखकः डॉ.विठ्ठल प्रभू

रू. 15/-

13.

खेळातून विज्ञान

लेखिकाः श्रीम.संध्या पाटील-ठाकूर

रू. 25/-  आणि रू. 10/-

14.

स्त्री शरीर विज्ञान प्रश्नोत्तरी

तज्ज्ञः डॉ.अश्विनी भालेराव-गांधी

रू. 10/-

15.

विज्ञान जिज्ञासा (प्राणीशास्त्र)

लेखकः प्रा.एस.एस.कित्तद

रू. 10/-

16.

पोस्टकार्डातून विज्ञान (खगोलशास्त्र)

तज्ज्ञः डॉ.जयंत नारळीकर

रू. 10/-

17.

निरंतर विज्ञान शिक्षण कक्ष         

-

रू. 5/-

18.

बाळाविषयी सर्व काही

लेखकः डॉ.यतीश अगरवाल आणि डॉ. रेखा अगरवाल, अनुवादः डॉ.मंदाकिनी पुरंदरे

रू. 150/-

19.

प्रयोगातून सिद्धांताकडे

लेखकः डॉ.अजय महाजन

रू. 100/-

20.

दमा

अनुवादः प्रा.पद्मजा दामले

रू. 35/-

21.

विविधता जीवनाची कोनशिला

लेखकः डॉ.माधव गाडगीळ, अनुवादः प्रा.रा.वि.सोवनी

रू. 35/-

22.

उत्क्रांती - जीवनाची कथा    

लेखिकाः डॉ.रेनी बोर्जेस, अनुवादः प्रा.रा.वि.सोवनी

रू. 35/-

23.

चला प्रयोग करू या    

लेखकः श्री.ललित किशोर आणि श्री.अन्वर जाफरी,

अनुवादः श्रीम.सुचेता भिडे

रू. 20/-

24.

टाकाऊ वस्तूंतून पंप    

लेखकः श्री.सुरेश वैद्यराजन, श्री.अरविंद गुप्ता,

अनुवादः श्रीम.चारूशिला जुईकर

रू. 20/-

Books (English)

1.

My Laboratory

Written by: Smt. Charushila Juikar and Smt.Shubhada Vakte

 

2.

Set of Experiments for Chidren

-

रू. 25/-

3.

Our Eyes

Written by: Dr.Madhavi Jeste

रू. 25/-

4.

Chandrayaan

Expert: Dr.Madhavan Nair

रू. 20/-

5.

Invisible World

Written by: Dr.Siddhivinayak Barve

रू. 20/-

6.

Our Society and Noise Pollution

Compiled by: Dr.V.M.Vaidya

रू. 20/-

7.

Adolescence (Boys)

Written by: Dr.Viththal Prabhu

रू. 15/-

8.

Science Through Games

Written by: Smt.Sandhya Patil-Thakur

रू. 25/-  आणि रू. 10/-

9.

Science of the Female Body         

Expert: Dr.Ashwini Bhalerao-Gandhi

रू. 10/-

10.

Science Quest (Zoology)         

Written by: Prof. S.S.Kittad

रू. 10/-

11.

Science Through Post-Cards (Astronomy)      

Expert: Dr.Jayant Naralikar

रू. 10/-

नियतकालिक

1.

 मराठी विज्ञान परिषद पत्रिका (विज्ञान मासिक)‌ -

वार्षिक वर्गणीः रु. 200/-, पंचवार्षिक रु. 950/-, किरकोळ अंकः रु. 20/-, दिवाळी अंक रु. 70/- (कोणत्याही महिन्यापासून वर्गणीदार होता येते.)

अधिक माहितीसाठीः

 

Click...

 

 

 

 

(टपालखर्च वेगळा)

 (पहिल्या पानावर)

 

Site hosted by www.yourebusinessportal.com