सभासदत्व...


(फक्त मध्यवर्ती संस्थेसाठी)

 • परिषदेच्या मुंबई येथील मध्यवर्तीसाठीचे सभासदत्व शुल्क खालील प्रमाणे आहे.

  

सभासदत्व   वैयक्तिक संस्था
उपकर्तेः रू. 25,000/- किंवा त्याहून अधिक रू. 30,000/- किंवा त्याहून अधिक
आश्रयदातेः रू. 10,000/- किंवा त्याहून अधिक रू. 15,000/- किंवा त्याहून अधिक
हितचिंतकः रू. 5,000/- किंवा त्याहून अधिक रू. 10,000/- किंवा त्याहून अधिक
साधारणः रू. 100/- वार्षिक रू. 500/- वार्षिक
विद्यार्थीः रू. 50/- वार्षिक
 •  व्यक्ती सभासदत्वासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या कोणाही व्यक्तीस अर्ज करता येईल. विद्यार्थी सभासद वय वर्षे 18 पर्यंत होता येईल.
 • सभासदत्व घेताना त्यासाठी खाली जोडलेला अर्जही भरावा लागेल. (सभासदत्वाच्या नूतनीकरणासाठी अर्ज भरण्याची गरज नाही.)
 • उपकर्ते, आश्रयदाते, हितचिंतक या वर्गातील सभासद हे आजीव सभासद मानले जातील. त्यांनी वर्गणी एक रकमी अथवा हप्त्याने सहा महिन्याच्या आत भरावी. साधारण सभासदाने वर्गणी एक रकमी द्यावी. 

सभासदत्वाचा अर्ज

 • उपकर्ते आणि आश्रयदाते (व्यक्ती व संस्था) यांना सदर सभासदत्व स्वीकारल्यापासून वीस वर्षांपर्यंत छापील पत्रिका निःशुल्क पाठवली जाईल. हितचिंतकांना सभासदत्व स्वीकारल्यानंतर पाच वर्षांपर्यंत छापील पत्रिका निःशुल्क पाठवली जाईल. त्या नंतर या सर्वांना इ-पत्रिकेचे अंक तहहयात निःशुल्क मिळतील.
 • आपण फक्त पत्रिकेचे वर्गणीदार होऊ शकता. निव्वळ पत्रिकेच्या वर्गणीसाठीही अर्ज भरण्याची गरज नाही.

 

पत्रिकेची वर्गणी -  
किरकोळ अंकः (छापील): रू. 30/-
दिवाळी अंकः (छापील): रू. 150/-
वार्षिक वर्गणीः (छापील): रू. 350/-
तीन वर्षांसाठी वर्गणीः (छापील): रू. 1,000/-
वार्षिक वर्गणीः (ई-पत्रिका - PDF - रंगीत): रू. 150/-

 • परिषदेच्या सभासदत्वाची रक्कम वा पत्रिकेची वर्गणी परिषदेच्या कार्यालयात आपण रोख रकमेद्वारे भरू शकता. अथवा ती मुंबईतील बँकेचा चेक (वा मुंबई बाहेरील बँकेचा मल्टी-सिटी चेक), ड्राफ्ट किंवा मनिऑर्डरद्वारे परिषदेकडे पाठवू शकता. धनादेशाद्वारे वा डिमांड ड्राफ्टद्वारे वर्गणी पाठवताना `मराठी विज्ञान परिषद` किंवा Marathi Vidnyan Parishad या नावाने तो काढला जावा.
 •  परिषदेच्या बँक खात्यातही ही रक्कम आपण परस्पर भरू शकता. त्यासाठी संबंधित बँक खात्याची माहिती खाली दिली आहे. 
 1. Account Holder :  Marathi Vidnyan Parishad
 2. Bank Name :  IDBI Bank
 3. Bank Branch Name : Chembur Branch
 4. Bank Account No. : 6601001 0001451
 5. IFS Code No. : IBKL 0000018

(महत्त्वाचेः बँकेत सभासदत्व शुल्क वा पत्रिकेची वर्गणी भरल्यावर, परिषदेच्या कार्यालयात तसे office@mavipamumbai.org या इमेल पत्त्यावर कळवावे.)