मराठी विज्ञान परिषद (मुंबई)

 

 

परिषदेतली वेळः

 

परिषदेचं स्थानः

+ 19° 03' 11"  /  72° 52' 42" (पूर्व)

जागतिक वेळः

 

 

पहिलं पान

परिषदेबद्दल

विभाग

उपक्रम

प्रकाशने

पत्रिका

सभासदत्व

पुरस्कार / स्पर्धा

क्षणचित्रे

विज्ञानपीठ

 

 

सभासदत्व

(मध्यवर्ती संस्थेसाठी)

 

वैयक्तिक सभासदत्व:

उपकर्तेः

  

रू. 10,000/- किंवा त्याहून अधिक

आश्रयदातेः

 

रू. 5,000/- किंवा त्याहून अधिक

हितचिंतकः

 

रू. 1,000/- किंवा त्याहून अधिक

साधारणः

 

रू. 60/- वार्षिक

विद्यार्थीः

 

रू. 30/-वार्षिक

संस्था सभासदत्व:

उपकर्तेः

  

रू. 25,000/- किंवा त्याहून अधिक

आश्रयदातेः

 

रू. 10,000/- किंवा त्याहून अधिक

हितचिंतकः

 

रू. 5,000/- किंवा त्याहून अधिक

साधारणः

 

रू. 300/- वार्षिक

 

उपकर्ते, आश्रयदाते (व्यक्ती व संस्था) यांना सदर सभासदत्व स्विकारल्यापासून वीस वर्षांपर्यंत पत्रिका नियमित पाठवली जाईल.

 

फक्त पत्रिका वर्गणी:

किरकोळ अंकः

  

रू. 20/-

दिवाळी अंकः

 

रू. 90/-

वार्षिक वर्गणीः

 

रू. 200/-

पाच वर्षांसाठी वर्गणीः

 

रू. 950/-

 

  

उपकर्ते, आश्रयदाते, हितचिंतक या वर्गातील सभासद, आजीव सभासद मानले जातील. त्यांनी वर्गणी एक रकमी अथवा हप्त्याने सहा महिन्याच्या आत भरावी. साधारण सभासदाने वर्गणी एक रकमी दिली पाहिजे.  व्यक्ती सभासदत्वासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या कोणाही व्यक्तीस अर्ज करता येईल. विद्यार्थी सभासद वय वर्षे 18 पर्यंत होता येईल. वर्गणी पाठवताना `मराठी विज्ञान परिषद` किंवा Marathi Vidnyan Parishad या नावाने धनाकर्ष (डी.डी.) असावा. मुंबई बाहेरच्या बँकेचे धनादेश स्वीकारले जाणार नाहीत.

 

सभासदत्वाचा अर्जः

 

      Click...

 

मध्यवर्तीचे सभासदत्व शुल्क आणि इतर उपक्रमांचे शुल्क मुंबई व परिसरातील काही उपकेंद्रांरही स्विकारले जाते. अशा उपकेंद्रांची यादीः

 

       Click... 

(पहिल्या पानावर)

  

Site hosted by www.yourebusinessportal.com