मराठी विज्ञान परिषद (मुंबई)

 

 

परिषदेतली वेळः

 

परिषदेचं स्थानः

+ 19° 03' 11"  /  72° 52' 42" (पूर्व)

जागतिक वेळः

 

 

पहिलं पान

परिषदेबद्दल

विभाग

उपक्रम

प्रकाशने

पत्रिका

सभासदत्व

पुरस्कार / स्पर्धा

क्षणचित्रे

विज्ञानपीठ

 

 

क्षणचित्रे...

परिषदेचा 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाना'तर्फे गौरव (25/11/2011)

परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रभाकर देवधर परिषदेच्या वतीने श्री.शरद पवार यांच्याकडून पुरस्कार स्विकारताना

पुरस्कार स्विकारल्यानंतर श्री. प्रभाकर देवधर परिषदेच्या वतीने भाषण करताना

याच कार्यक्रमात विज्ञानविषयक प्रयोग करून  दाखवताना परिषदेचे श्री. अभय यावलकर

 

सेहेचाळिसावे वार्षिक अधिवेशन पुणे (03/11/2011 ते 05/11/2011)

सायकलीद्वारे दीप प्रज्वलीत करून अधिवेशनाचे उदघाटन करताना संगणकतज्ज्ञ श्री.आनंद देशपांडे

स्मरणिकेचे प्रकाशन

डॉ. आदिती पंत यांचे अध्यक्षीय भाषण

 

 

 

अधिवेशनाच्या आधीच्या दिवशीचे विद्यार्थ्यांसाठी घेतलेले सूर्य-चूल शिबीर

संमेलनाला उपस्थित असलेले विज्ञानप्रेमी

कोल्हापूर विभागाचा 'उत्तम विभाग पुरस्कारा'द्वारे गौरव

 

वर्धापनदिन समारंभ (24/04/2011)

परिषदेचे अध्यक्ष श्री.प्रभाकर देवधर यांच्या हस्ते रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) संचालक डॉ.गणपती यादव यांचे स्वागत

वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विज्ञानप्रेमी

मराठीतील विज्ञानविषयक लेखन (1830 -1950) पहिल्या खंडाचे प्रकाशन (उजवीकडे विज्ञान प्रसार या संस्थेचे श्री. सुबोध महंती)

 

 

 

निखिल कडलग 'परशुराम बाजी आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार' स्विकारताना

मधुश्री वारुंजीकर 'लीला परशुराम आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार' स्विकारताना

सायली सप्रे 'शरद नाईक विज्ञान संशोधन पुरस्कार' स्विकारताना

 

 

 

बालवैज्ञानिक संमेलन वणी (दिनांक 31 डिसेंबर 2010 ते 2 जानेवारी 2011)

 पारितोषिक विजेत्यांचा अध्यक्ष श्री. प्रभाकर देवधर यांच्या हस्ते सत्कार

 संमेलनाला उपस्थित असलेले बालवैज्ञानिक

प्रकल्पांबद्दल चर्चा करणारे बालवैज्ञानिक

 

 

 

पंचेचाळिसावे वार्षिक अधिवेशन बोर्डी (18/12/2010 ते 20/12/2010)

डॉ. अनिल काकोडकरांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन

श्री. प्रभाकर देवधरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन

स्मरणिकेचे प्रकाशन

 

 

 

डॉ. अनिल काकोडकर अध्यक्षीय भाषण करताना

विंचूदंशावर परिणामकारक औषध संशोधन शोधणारे डॉ.बावीसकर यांचा सत्कार

संमेलानाला उपस्थित असलेले विज्ञानप्रेमी

 

 

 

बोर्डीतील शाळकरी विद्यार्थ्यांचे समूहगान

पर्यावरण आणि विकास या विषयावरील परिसंवादात बोलताना श्री. वसंत टाकळकर

शेतीसाठी माती या विषयावर बोलताना श्री. चि. मो. पंडीत

 

 

 

श्रीम. मेघश्री दळवी यांचे कथाकथन

शिक्षणाच्या नव्या वाटा या विषयावरील परिसंवाद

स्त्रियांसाठी विशेष सत्र (डाविकडून डॉ. राणी अहंकारी, श्रीम.ज्योती आंबेकर आणि श्रीम.वैदेही रानडे)

 

 

दैनंदिन विज्ञान या शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी

 

 

 

 

 

दिवाळी अंक (2010) प्रकाशन

दिवाळी अंकाचे प्रकाशन

कविवर्य श्री.शंकर वैद्य प्रकाशनपर भाषण करताना

बी.वाय.पाध्ये पब्लिसिटीचे श्री.विजय पाध्ये आपले विचार मांडताना

 

 

 

 

दिवाळी अंकातील आपल्या चंद्रादर्शनया लेखावर भाष्य करताना डॉ.बाळ फोंडके

प्रकाशन संमारंभाला उपस्थित श्रोतृवर्ग

 

 

 

 

मला आवडलेले पुस्तक (22/082010)

वार्षिक सभेच्या दिवशी डॉ. शीतल डापळे यांचा श्री. प्रभाकर देवधर यांच्या हस्ते सत्कार

‘मला आवडलेले पुस्तक’ या कार्यक्रमात श्रीम.सरोज जोशी बोलताना

‘मला आवडलेले पुस्तक’ या कार्यक्रमात श्री.चिंतामणी साठे बोलताना

 

 

 

‘मला आवडलेले पुस्तक’ या कार्यक्रमात डॉ.जयंत जोशी बोलताना

‘मला आवडलेले पुस्तक’ या कार्यक्रमात श्री.अच्युत गोडबोले यांची श्री.विनायक कर्णिक यांनी घेतलेली मुलाखत

डॉ. प्राची साठे उत्कृष्ट पुस्तकाचे पारितोषिक स्विकारताना

 

 

 

डॉ. कौमुदी गोडबोले उत्कृष्ट पुस्तकाचे पारितोषिक स्विकारताना

डॉ. दिलीप बावचकर उत्कृष्ट पुस्तकाचे पारितोषिक स्विकारताना

डॉ. संजय ओक विशेष पारितोषिक स्विकारताना

 

 

 

प्रा. अजय महाजन यांच्या प्रयोगातून सिद्धांताकडे या पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. मंदाकिनी पुरंदरे यांच्या बाळाविषयी सर्व काही या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन

प्रकाशन संमारंभाच्या वेळी विग्यान प्रसार संस्थेचे सुबोध महंती भाषण करताना

 

 

 

 

 

पारितोषिक वितरण संभारभाच्या वेळी डावीकडून डॉ. दिलीप बावचकर, डॉ. प्राची साठे, डॉ. मंदाकिनी पुरंदरे आणि डॉ. कौमुदी गोडबोले

 

 

 

 

 

वर्धापन दिन (25/04/2010)

श्री.प्रभाकर देवधर यांच्याकडून डॉ.दिलीप देवबागकर यांचे स्वागत

पुरस्कारविजेते आणि कार्यक्रमास उपस्थित असलेले विज्ञानप्रेमी

डॉ.दिलीप देवबागकर श्रोत्यांशी संवाद साधताना

मनोजकुमार सुतार (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) परशुराम बाजी आगाशे पुरस्कार स्विकारताना

विरोचन चव्हाण, जे.चंद्रशेखर, रोनक पटेल आणि विवेक परब (विवेकानंद महाविद्यालय, मुंबई) लीला परशुराम आगाशे पुरस्कार स्विकारताना

निकिता कोरगांवकर आणि राजूल तळगांवकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)

शरद नाईक पुरस्कारासह

लावण्या अनंतनारायणन् (खालसा महाविद्यालय, माटुंगा, मुंबई) शरद नाईक पुरस्कार स्विकारताना

‘आपली सूर्यमाला’ या पुस्तकाच्या लेखनानिमित्त ‘हरिभाऊ मोटे पारितोषिका’स पात्र ठरलेले श्री.आनंद घैसास पुरस्कार स्विकारताना

‘आपली सूर्यमाला’चे प्रकाशन करणार्‍या ‘मनोविकास प्रकाशन’ संस्थेचे श्री.अमोल पाटकर पुरस्कार स्विकारताना

 

 

 

चव्वेचाळिसावे वार्षिक अधिवेशन – 2009-10 (नागपूर)

नागपूर अधिवेशनाला उपस्थित असलेले विज्ञानरसिक

अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अध्यक्षीय भाषण करताना

उत्तम विभाग पुरस्कार स्विकारताना अमरावती विभागाचे अध्यक्ष श्री. प्रवीण गुल्हाने

अधिवेशनातील काही सन्मानकरी डावीकडून डॉ. विनय हजारे, श्री. श्रीराम सिधये, श्री. माधव ओगले, प्रा. अविनाश सेनाड आणि प्रा. अशोक भड

अधिवेशनात सन्मानित झालेले डॉ. चेतन चिटणीस मलेरियावरील त्यांनी निर्मिलेल्या लशीबद्दलच्या संशोधनावर बोलताना...

अधिवेशनाबरोबर घेतल्या गेलेल्या दैनंदिन विज्ञान कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी

 

 

 

सूर्यग्रहण (15/01/2010)

सूर्यग्रहण विज्ञान भवनाच्या गच्चिवरून निरखताना खगोलप्रेमी

सूर्यग्रहणाच्या वेळी जमिनीवर पडलेला प्रकाशाचा सुंदर कवडसा

केरळमधील वर्कला येथून दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण इंटरनेटद्वारे मुंबईतील विज्ञान भवनातून न्याहाळणारे खगोलप्रेमी

 

 

सूर्यग्रहण सहलीत सहभागी झालेले खगोलप्रेमी कन्याकुमारी येथून कंकणाकृती सूर्यग्रहण न्याहाळताना

 

 

 

 

 

संकीर्ण

 

 इ.स. 2011 सालच्या दिवाळी अंकाचे वाशी येथे प्रकाशन  (22/10/2011)

डॉ.प्रफुल्लचंद्र रॉय यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त आचार्य-मराठे महाविद्यालयातील संयुक्त कार्यक्रमांत डॉ.मनमोहन शर्मा (02/08/2010)

प्रा.यशपाल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात विज्ञार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना

(12/03/2010)

 

 

 

‘विज्ञान प्रसार’चे डॉ.वेंकटेश्वरन संकल्पना विकसन अभ्यासक्रमात विशेष व्याख्यान देताना (06/03/2010)

प्रा. समीर देशपांडे यांचे ‘सोशल मार्केटींग’ या विषयावरील रूपारेल महाविद्यालयातील व्याख्यान/मुलाखत. (बाजूला मुलाखतकार - मिताली राजाध्यक्ष) (19/12/2009)

इ.स. 2009 सालच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन (उपस्थितः डॉ.गजानन वामनाचार्य, डॉ.बाळ फोंडके, श्री.कुमार केतकर, प्रा.भा.मा.उदगांवकर आणि प्रा. हेमचंद्र प्रधान (10/10/2009)

 

 

 

श्रीमती मृणालिनी साठे यांनी लिहिलेल्या 'हवा प्रदुषण' या पुस्तकाचे डॉ. सिद्धिविनायक बर्वे यांच्या हस्ते प्रकाशन (06/06/2010)

श्री. दिलीप हेर्लेकर मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ यांना परिषदेच्या गच्चीवरची शेती दाखवताना यांची परिषदेला भेट (10/07/2009)

डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते विज्ञान आणि तंत्रज्ञान कोशाचे प्रकाशन (उपस्थितः श्रीम. गौरी देशमुख, श्री. मधु मंगेश कर्णिक आणि श्री. प्रभाकर देवधर) (26/04/2009)

 

 

 

 

पत्रिकेच्या दिवाळी (2008) अंकाला मिळालेला पुरस्कार  श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून स्विकारताना परिषदेचे संस्थापक कार्यवाह श्री.म.ना.गोगटे (2009)

'संशोधनाकडे वळा' कार्यक्रमाच्या सांगता समारंभात डॉ. रघुनाथ माशेलकर (2008)

 

 

 (पहिल्या पानावर)

 

Site hosted by www.yourebusinessportal.com