मराठी विज्ञान परिषद (मुंबई) : विज्ञानपीठ

Skip to forum content

  • Index
  • Search
  • Register
  • Login
  • परिषदेत
  • परिषदेबद्दल
  • संपर्क
  • Home
  • About MaViPa
  • Contact

You are not logged in. Please login or register.

Active topics Unanswered topics

विज्ञानपीठ - विज्ञानप्रेमींसाठी विशेष व्यासपीठ...

मराठी विज्ञान परिषदेने निर्माण केलेल्या या व्यासपीठावर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत...! चर्चेत वा संवादात भाग घेण्यासाठी मराठी, इंग्रजी किंवा हिंदी यापैकी कोणतीही भाषा वापरता येईल. (मराठी वा हिंदी भाषेसाठी युनिकोडचा वापर करावा.) चर्चेचे अवलोकन कोणीही करू शकेल. परंतु चर्चेत भाग घेण्यासाठी आपल्याला विज्ञानपीठावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत आपण नोंदणी केली नसल्यास वरच्या पट्टीत दिसत असलेल्या 'Register' द्वारे नोंदणी करावी. (यासाठी आपल्याला फक्त आपले नाव आणि ई-मेल पत्ता द्यावा लागेल.) त्यानंतर आपल्याला जेव्हा या विज्ञानपीठावर प्रत्यक्ष उपस्थित राहायचे असेल तेव्हा वरील पट्टीतील 'Login' द्वारे आपण विज्ञानपीठावर प्रवेश करू शकता. विज्ञानप्रेमींनी आपली मते मुक्तपणे येथे मांडावीत अशी अपेक्षा आहे. पाच शिर्षकांखाली विभागलेल्या या व्यासपीठावर चर्चेत भाग घेणार्‌यांना प्रत्येक विभागाच्या अंतर्गत नव्या विषयांचा समावेश स्वतःहून करता येईल व चर्चेसाठी नव्या विषयालाही सुरूवात करता येईल. व्यासपीठाच्या वापरासंबंधी काही मदत वा माहिती हवी असल्यास किंवा सूचना करायच्या असल्यास forum@mavipamumbai.org या पत्त्यावर ई-मेल करावे.


Marathi Vidnyan Parishad (Mumbai) - Forum

विज्ञानपीठ

Forums in this category with details of topics, posts, last post

माझंही मत...

  • 5 topics
  • 14 posts
  • Last post: 24-07-2010 <> 16:37:16 PM by Vinayak Karnik

विज्ञान विषयक शंका-समाधान

  • 9 topics
  • 34 posts
  • Last post: 27-08-2010 <> 07:37:44 AM by Confucius

विज्ञान शिक्षण/संशोधन

  • 1 topic
  • 3 posts
  • Last post: 11-07-2010 <> 07:20:44 AM by Jayantjoshi

परिषदेबद्दल...

  • 1 topic
  • 4 posts
  • Last post: 18-08-2010 <> 16:34:18 PM by A.P.Deshpande

इतर सर्व काही...

  • 2 topics
  • 3 posts
  • Last post: 20-07-2010 <> 16:16:23 PM by rrc

Forum statistics

  • Total number of registered users: 24
  • Newest registered user: sushildnyan
  • Total number of topics: 18
  • Total number of posts: 58

Powered by PunBB 1.3.4, supported by Informer Technologies, Inc.