इ-प्रकाशने


मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञानप्रसाराच्या उद्देशाने वाच्य तसेच श्राव्य इ-पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. ही इ-पुस्तके विज्ञानप्रेमींना या संकेतस्थळावर निःशुल्क वाचता वा ऐकता येतील. त्याचबरोबर परिषदेच्या सभासदांना तसेच पत्रिकेच्या वर्गणीदारांना या इ-पुस्तकांच्या PDF प्रती निःशुल्क मिळू शकतील. त्यासाठी ebook@mavipamumbai.org या इमेल पत्त्यावर आपल्याला हव्या असणाऱ्या इ-पुस्तकाची मागणी करावी. त्यासाठी त्यांनी आपला सभासद क्रमांक वा पावती क्रमांक कळवावा. एका वेळी एकच पुस्तकाची मागणी करावी. श्राव्य पुस्तकांच्या प्रती काही काळानंतर सीडीद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.


वाच्य पुस्तके

E-Book-1-Agarkar

आरोग्य आणि जीवनशैली
(लेखक - डॉ.राजेंद्र आगरकर)

  

हवा आणि हवामान
(लेखक - हेमंत लागवणकर)

E-Book-3-Tembe

गणिताशी गट्टी
(लेखिका - प्रा. माणिक टेंबे)

अनंत अमुची ध्येयासक्ती!
(कॅ. सुनील सुळे)

वस्त्रोद्योग
(लेखक - श्री. दिलीप हेर्लेकर)

मराठी विज्ञान परिषद - नाबाद ५१
(श्री. अ.पां.देशपांडे)

विज्ञानप्रसाराच्या ‘अनंत’ धारा
(संपा. डॉ.विवेक पाटकर)


श्राव्य पुस्तके

हवा आणि हवामान
(लेखक - श्री. हेमंत लागवणकर)