व्ही.डी.चौगुले / मुकुंद मोरेश्वर मोहिले पारितोषिके


वर्षगटक्रमांकनावविषय
२०१९शालेयप्रथमओम चौधरी आणि वेदान्त चव्हाण (चाळीसगाव)चाळीसगाव परिसरातील सर्पदंश समस्येचा अभ्यास
२०१९द्वितीयपूर्वा भामरे व श्रावणी जाधव (पिंपळनेर, जि.धुळे)गाजर गवतापासून खतनिर्मिती
२०१९तृतीयरिनिका छेडा व युग वर्मा (मुंबई) जीवन दिया (लाइट अ लॅम्प , प्लांट अ लाइफ)
२०१९कनिष्ठ महाविद्यालयप्रथमप्राजक्ता चिनावलकर (शहादा , जि.नंदुरबार)२०१९ सालचा दुष्काळ व त्याचे परिणाम
द्वितीयवैष्णवी तडसे आणि ईशा वडस्कर (वरोरा, जि.चंद्रपूर)क्लॉथ - व्हरायटीज, युजेस अॅण्ड कॅरॅक्टरिस्टिक्स
तृतीयवैष्णवी चौधरी आणि ज्ञानेश्वरी धांडे, (खिरोदा, जि. जळगाव)गावातील पाणी समस्या व त्यावर उपाय
२०१६शालेयप्रथमनिशांत मातल आणि गौरव पाटील (उत्तुर)बदलत्या जीवनशैलीनुसार बदलता आहार
२०१६प्रथमनिशांत मातल आणि गौरव पाटील (उत्तुर)बदलत्या जीवनशैलीनुसार बदलता आहार
द्वितीयभूषण बोरनाक आणि रोहन इंगळे (उत्तुर)अन्नधान्य साठवण - समस्या व उपाय
तृतीयसानिया हवालदार आणि प्रणाली सोनावणे (मुंबई)कचऱ्यातून सोने
२०१६कनिष्ठ महाविद्यालयप्रथम
द्वितीयनेहा सोनावणे आणि यशराज कोठावदे (पिंपळनेर)घनकचरा व्यवस्थापन
तृतीयपूजा ताळे आणि रोहिणी येऊल (हिवरखेड)दिवाळीत फटाके फोडावेत का?
२०१३शालेयप्रथमसुयश सावंत (रत्नागिरी)आपल्या भागात आढळणारे वृक्ष, त्यांचे गुणधर्म व उपयोग
द्वितीयरसिका यावलकर (डोंबिवली)चप्पल कारागिर, त्यांचे राहणीमान आणि आयुर्मान यांचा अभ्यास
तृतीयप्रथमेश पुराणिक आणि अभिषेक कनशेट्टी (सोलापूर)टाकावू पदार्थापासून इंधन निर्मिती
२०१०शालेयप्रथमप्रफुल्ल पाटील आणि लीना महाले (चाळीसगाव)दुभत्या जनावरांचे आरोग्य
द्वितीयमहेश देवईकर आणि स्वीटी मेश्राम (चंद्रपूर)तेंदूपत्ता संकलन
तृतीयसुमित नवले आणि प्रसाद सोनावणे (अहमदनगर)विटांमुळे होणारा सुपीक मातीचा ऱ्हास टाळणे
तृतीयवृषभ देशमुख आणि श्रद्धा देशमुख (नांदपूर)शेतकरी समस्या व उपाय
२०१०कनिष्ठ महाविद्यालयतृतीयअश्विनी चांदणे आणि पूजा खानेकर (पुणे)वनस्पतीजन्य टाकाऊ पदार्थाचा पुनर्वापर
२००७शालेयप्रथमदिग्विजय आजगेकर आणि सत्यम पोवार (उत्तुर)घनकचरा व्यवस्थापन
द्वितीयआर्या कुलकर्णी (नाशिक)औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेमुळे होणारे दुष्पपरिणाम
तृतीयसंकेत लांजेकर आणि प्रथमेश बोटले (मुंबई)दूषित भूमी सुपीक करणे
२००७कनिष्ठ महाविद्यालयतृतीयराजश्री आपटे आणि सुचिता जोशी (आजरा)युवतींच्या आरोग्यावर होणारे परिणाम
२००४शालेयप्रथमप्रसाद पाचखेडे आणि अनिकेत गोदे (अमरावती)मेळघाटातील कुपोषण
द्वितीयरेहाना मोकाशी आणि गौतम गावडे (गोवा)दैनंदिन जीवनातील पर्यावरण
तृतीयअमित मुंद्रे आणि सागर गोडसे (नांदपूर)टाकावू वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य
२००१शालेयप्रथममच्छिंद्र साबळे आणि शिरीष नवले (अहमदनगर)सण, रुढी, परंपरा यातून होणारा अन्नपदार्थांचा अपव्यय टाळणे
द्वितीयतृप्ती गावकर आणि शांबा साळगावकर (गोवा)आरोग्यविषयक सवयींचे सर्वेक्षण
२००१कनिष्ठ महाविद्यालयद्वितीयराहुल प्रभू-खानोलकर (बेळगाव)दातांच्या दवाखान्यातील कचऱ्याची विल्हेवाट - एक अभ्यास
तृतीयअश्विनी कोकितकर, अमिता मकानदार आणि राजेश्वरी कदम (गडहिंग्लज)काँग्रेस गवताचा प्रादुर्भाव रोखणे
तृतीयहर्षद नेरकर (धूळे)गाजर गवत समस्या अभ्यासणे
१९९८शालेयद्वितीयफैयाझ अब्दुल शेख (पाली)पाली गावातील गुटका विक्री
द्वितीयसंतोष शेटे (अहमदनगर)धान्याच्या नासाडीचे प्रमाण रोखणे
तृतीयनितिन येवला (मालेगाव)विजेच्या अपव्ययाचा अभ्यास
तृतीयविवेक धवड (नांदपूर)मेळघाटातील कुपोषण समस्या व उपाय
१९९८कनिष्ठ महाविद्यालयद्वितीयनितिन सर्वगोड (पुणे)दूरदर्शनच्या जाहिरातींवरून औषधोपचार योग्य की अयोग्य
तृतीयसुविद्या दांडेकर (पाली)पाली परिसरातील रूग्णांचा अभ्यास
१९९७शालेयतृतीयपूर्वा कुर्तडीकर आणि आरती देशमुख (जालना)जालना शहरातील घरगुती कचऱ्याचा विनियोग
१९९७कनिष्ठ महाविद्यालयतृतीयप्रसेन कुरणकर, अभिजित देसाई आणि सत्यजित देसाई (गडहिंग्लज)ऊर्जाबचत