|
|
|
|
|
|
विज्ञानग्रंथ सूची... मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञानविषयक पुस्तकांची एक सविस्तर सूची तयार करण्यात येत आहे. या सूचीत नव्या-जुन्या, आज उपलब्ध असलेल्या-नसलेल्या अशा अनेक पुस्तकांचा समावेश असेल. या सूचीनध्ये पुस्तकांच्या नावांबरोबरच पुस्तकाचे लेखक, पुस्तकाचे प्रकाशक, इत्यादी माहिती दिलेली असेल. या प्रकल्पाला नुकतीच सुरूवात होत असल्यामुळे ही सूची अत्यंत प्राथमिक स्वरुपांत आहे. प्राथमिक स्वरूपाची काही मोजक्या पुस्तकांची सूची खाली जोडली आहे. या सूचीला परिपूर्णता येण्यासाठी यात अनेक सुधारणाही केल्या जातील. पुस्तकांचे प्रकाशनवर्ष, विषयानुरूप वर्गवारी या इतर माहितीचाही समावेश या सूचीत कालांतराने केला जाईल.
ही यादी अधिकाधिक निर्दोष करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे या सूचीत सापडलेल्या त्रुटी वा चुका कृपया परिषदेला कळवाव्यात.
|
Site hosted
by www.yourebusinessportal.com